Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा-ठोसेघर मार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

मागील काही दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2025 | 03:12 PM
ठोसेघर मार्गावर महाकाय दरड वाहतूक ठप्प

ठोसेघर मार्गावर महाकाय दरड वाहतूक ठप्प

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा-ठोसेघर मार्गावर बोरणे गावानजीक अतिवृष्टीने दरड ढासळली असून, या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापासून बंद आहे. रात्री मुक्कामी असलेल्या जांभे चाळकेवाडी-राजापुरी या गाड्या पलीकडेच तर अलीकडच्या एसटी बसेस अलीकडेच अडकल्या. दुधाचे टेम्पोही रस्त्यावरच अडकून पडले आहेत. यामुळे प्रवासी विद्यार्थी तसेच मुंबईला जाणारे लोक गाडीतच अडकले आहेत.

सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. येथील अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण धबधबे पवनचक्क्यांचे पठार पाहण्यासाठी पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते. पडलेली दरड तात्काळ बाजूला सारून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी या परिसरातील वाहनधारक ग्रामस्थ पर्यटक करत आहेत.

मागील काही दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दरड कोसळल्यामुळे या मार्गावर एक रुग्णवाहिका अडकली होती. यावेळी काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड बाजूला केले आणि रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट करून दिली.

हवामानात होतोय बदल

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मे महिना आता संपत आला आहे. त्यानुसार, हवामानातही बदल होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत आहेत. हवामान खात्याने पूर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही मान्सून यंदा आणखी लवकर भारतात दाखल झाला आहे. केरळच्या किनारपट्टीवर मोसमी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, पाऊस झाला आहे.

Web Title: A landslide occurred on the satara thoseghar road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Landslide News
  • Satara News

संबंधित बातम्या

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
1

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा
2

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
3

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती
4

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.