Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

जावळी तालुक्यातील एका तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या मित्रासोबत पाचगणी येथे फिरायला जाताना अपघात झाला. गाडी घसरून पडल्याने दुखापत झाल्यानंतर घरी काय सांगायचे या भीतीने तिने थेट पुणे गाठले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 08:19 AM
आळेफाट्यातील 'त्या' बेपत्ता मुलांचे गूढ उलगडले; अपहरण नव्हे तर पालकांच्या भीतीतून...

आळेफाट्यातील 'त्या' बेपत्ता मुलांचे गूढ उलगडले; अपहरण नव्हे तर पालकांच्या भीतीतून...

Follow Us
Follow Us:

पाचगणी : जावळी तालुक्यात गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणाची खरी कथा अखेर समोर आली आहे. मेढा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करत हे अपहरण नसून भीतीपोटी रचलेला बनाव असल्याचे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील एका तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या मित्रासोबत पाचगणी येथे फिरायला जाताना अपघात झाला. गाडी घसरून पडल्याने दुखापत झाल्यानंतर घरी काय सांगायचे या भीतीने तिने थेट पुणे गाठले. त्यानंतर कुटुंबीयांना फोन करून अपहरणाची खोटी माहिती दिली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. मात्र, सखोल तपासादरम्यान संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला.

या प्रकरणाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले की, तरुणीचे कोणतेही अपहरण झाले नसून, हा किडनॅपिंगचा बनाव होता. मेढा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले होते. पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या तरुणीचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले आहे.

हेदेखील वाचा : Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत

अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

दुसऱ्या एका घटनेत, एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून नदीत आणि शेततळ्यात फेकून दिले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (२७) असे आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात घडली आहे. या घटनेने नागरिकांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Web Title: Case of fake kidnapping of a girl has exposed in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • crime news
  • Satara News

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
2

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
4

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.