Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतसंस्थेतील दहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दुकानातून सोन्या-चांदीचे दागिनेच केले जप्त

हिंगोली शहरातील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेतील दहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलस्वामिनी ज्वेलर्स या दुकानाची तपासणी केली दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2024 | 03:13 PM
पतसंस्थेतील दहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दुकानातून सोन्या-चांदीचे दागिनेच केले जप्त
Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : हिंगोली शहरातील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेतील दहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलस्वामिनी ज्वेलर्स या दुकानाची तपासणी केली दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

शहरातील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेमधील दहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनिरीक्षक रामराव पोटे, अशोक कांबळे जमादार विलास सोनवणे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास खर्जुले व बजरंग खर्जुले यांना अटक केली आहे.

याशिवाय पतसंस्थेचे अधिकारी देखील ताब्यात घेतली आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी बजरंग खर्जुले यास सोबत घेऊन आज कुलस्वामिनी ज्वेलर्स या दुकानाची तपासणी केली. या दुकानातील लॉकर व कपाट पंचनामा करून उघडण्यात आले.

Web Title: A major action by the financial crimes branch in the case of embezzlement of ten crores in a credit institution nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 03:13 PM

Topics:  

  • jewelers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल
1

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा
2

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ
3

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा
4

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.