Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात आगीची भीषण घटना; बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसह 17 गाड्या खाक

पुण्यामध्ये गंगाधाम मंदिराजवळ भीषण आगीची घटना घडली आहे. मध्यरात्री 3 वाजता बिबवेवाडी येथील आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची माहिती मिळाली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2024 | 12:30 PM
पुण्यात आगीची भीषण घटना; बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसह 17 गाड्या खाक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यामध्ये गंगाधाम मंदिराजवळ भीषण आगीची घटना घडली आहे. मध्यरात्री 3 वाजता बिबवेवाडी येथील आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. यानंतर दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि दोन वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना भीषण आग लागली आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री करत चारही बाजूने पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे अर्धा तासामध्ये आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पुर्ण विझवण्यात आली.

या आगीमध्ये गॅरेजमधील एकूण 17 चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नसून जीवितहानी झालेली नाही.

Web Title: A terrible incident of fire in pune 17 cars including bmw mercedes four wheeler nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Fire Brigade
  • Pune Fire
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
1

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
2

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
3

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
4

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.