Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

संबंधित संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिसांना दिली. सहायक निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 09:36 PM
Crime News: 'विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन'; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट...

Crime News: 'विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन'; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट...

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन
पोलिसांनी दाखल केला २३ जणांविरुद्ध गुन्हा
परवानगी न घेता आंदोलन केल्याने कारवाई

पुणे: पोलिसांची परवानगी न घेता जंगली महाराज स्त्यावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका संघटनेच्या २३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जंगली महाराजा रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी उद्यान परिसरात रविवारी सकाळी संघटनेकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन करण्यासाठी संबंधित संघटनेकडून पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन पोलिस परवानगी न घेता केल्याप्रकरणी २३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना डेक्कन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांनी नोटीस बजावून सोडून दिले. याबाबत पोलीस हवालदार नलिन येरुणकर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यानात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शन पाहण्यासाटी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संबंधित संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिसांना दिली. सहायक निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच इस्त्राईलला भेट देणार आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी शांततामय मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनास परवानगी नाकारून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मशाक गाजीबक्ष विजापुरे (वय ४३, रा. गजराज क्लब, लक्ष्मीनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश वसंत शिंदे (वय ३४, रा. लक्ष्मीनगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी मशाक यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे.

Web Title: Pune police registers case against 23 people protesting support of palestine without permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
1

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
2

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
3

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
4

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.