Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीचे पलायन, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील घटना

कारागृहातील आरोपींची रिलिफची वेळ असल्यामुळे एएसआय अवसरमोल यांना थोडा वेळ थांबावे लागले. दरम्यान, आरोपी आत्रामला लघुशंका लागली. त्यामुळे, पोलिसांना त्याला सागवान लागवडीतील मोकळ्या जागेत नेले. दरम्यान, पोलीस हवालदार संजय सगणे यांच्या हाताला झटका मारून आरोपी आत्राम तारेच्या कंम्पाऊन्डमधून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु, तो हाती लागला नाही.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 16, 2022 | 12:10 PM
पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीचे पलायन, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील घटना
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : न्यायालयातून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (District Central Jail)  नेत असताना आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. ही घटना जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरजवळ १३ ऑगस्ट रोजी घडली. गजानन अरुण आत्राम (४०, रा. अशोकनगर) असे आरोपीचे नाव आहे.

लघुशंकेकरिता नेल्यावर आरोपीचे पलायन

गजानन आत्रामविरुध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात (Gadgenagar Police Station) विनयभंग व मारहाण करणे (Molesting and beating) केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गाडगेनगर ठाण्यातील एएसआय सुनिल अवसरमोल यांच्या पथकाने आरोपीला १३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीचा जेल वॉरंट (Jail warrant of the accused) दिला. त्यामुळे पोलीस आरोपी आत्रामला घेऊन जिल्हा कारागृहात दाखल करण्यासाठी निघाले. दरम्यानच कारागृहातील आरोपींची रिलिफची वेळ असल्यामुळे एएसआय अवसरमोल यांना थोडा वेळ थांबावे लागले. दरम्यान, आरोपी आत्रामला लघुशंका लागली. त्यामुळे, पोलिसांना त्याला सागवान लागवडीतील मोकळ्या जागेत नेले.

दरम्यान, पोलीस हवालदार संजय सगणे यांच्या हाताला झटका मारून आरोपी आत्राम तारेच्या कंम्पाऊन्डमधून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु, तो हाती लागला नाही. या घटनेची तक्रार एएसआय सुनिल अवसरमोल यांनी १३ ऑगस्ट रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात (Fraserpura Police Station) नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी गजानन आत्रामविरुद्द कलम २२४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Accused escapes by slapping the hands of police incident near district central jail nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2022 | 12:10 PM

Topics:  

  • amaravati news
  • navarashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.