Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसी आरक्षणासाठी पंचमसाली समाजाचा अक्कलकोटमध्ये मेळावा; जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

akkalkot Lingayat Panchamsali Community OBC Reservation meeting: अक्कलकोट येथे लिंगायत पंचमसाली समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा तसेच समाजाच्या विविध हक्क व मागण्यांसाठी जनजागृती व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 08:59 PM
Lingayat Panchamsali Community OBC Reservation meeting

Lingayat Panchamsali Community OBC Reservation meeting

Follow Us
Follow Us:
  • OBC आरक्षणासाठी पंचमसाली समाज एकवटणार
  • अक्कलकोटमध्ये उद्या विशेष मेळावा
  • बसव मृत्युंजय गुरुजींच्या अध्यक्षतेखाली बैठक
अक्कलकोट : लिंगायत पंचमसाली समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, तसेच समाजाच्या विविध हक्क व मागण्यांसाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने अक्कलकोट येथे शनिवार, २६ सप्टेंबर रोजी समाजबांधवांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. जगद्गुरू पूज्य बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजता बसस्थानकाजवळील लोकापूरे हॉल येथे ही बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला संघटित स्वरूप देणे, समाजबांधवांमध्ये जनजागृती करणे आणि पुढील दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

लिंगायत पंचमसाली समाजाचे जगद्गुरू पूज्य बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कर्नाटकात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विजापूर ते बंगळुरू पदयात्राही काढण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पंचमसाली समाजालाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आता समाजबांधवांकडून संघटित प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील काळात कोणती भूमिका घ्यावी, शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा कशा पद्धतीने करावा, तसेच समाजाच्या हक्कांसाठी कोणते उपक्रम राबवावेत, याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

दरम्यान, जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पंचमसाली समाजाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, रोजगाराच्या संधींसाठी आणि भविष्यासाठी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
समाजाच्या विविध मागण्यांसाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने पुढे येणे आवश्यक असून, अक्कलकोट येथील बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Web Title: Akkalkot panchamsali obc reservation meeting basav mrityunjay guruji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • akkalkot news
  • OBC Reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.