जर विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चांगल्या नोकऱ्या असतील आणि त्यांचे उत्पन्न चांगले असेल तर त्यांच्या मुलांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, ओबीसींच्या 'क्रिमीलेयर' च्या आरक्षणासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हि टिप्पणी केली…
Supreme Court News: न्यायमूर्ती नागरत्ना यांनी नमूद केले की, या संवेदनशील मुद्दधामध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आपल्या जागी योग्य आहे
स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यास मर्यादा आणणारा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
OBC Non Creamy Layer: सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १०० टक्के शुल्कमाफीसारख्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांत महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते ही सर्व महत्त्वाची पदे जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नेत्यांकडेच राहिली. खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा यांसारख्या नोड्समधून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो
काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय घेतला आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे.
ऑगस्ट २०२२ मधील भरती प्रक्रियेशी संबंधित हे प्रकरण आहे. राजस्थान हायकोर्ट, इतर अधिनस्थ न्यायालये तसेच संबंधित संस्थांमध्ये कनिष्ठ न्यायिक सहायक आणि लेखनिक गट-२च्या एकूण २,७५६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली…
ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचे म्हटले जात…
Beed OBC Morcha Live: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र त्यांच्या या मोर्चाला इतर ओबीसी उपस्थित राहणार नाहीत.
सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात दाखल झाले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय.
Vijay Bochre commits suicide : अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे ( वय वर्षे ५९) यांनी आज पहाटे आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले.
कोणत्याही समाजाला आरक्षण देताना इतरांच्या हक्कांना धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर सर्व घटकांना न्याय देण हेच सरकारचे धोरण आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.