Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अतिवृष्टीमुळे घाटातील उतारांची स्थिरता कमी होऊन झाडे कोलमडणे, रस्ता खचणे, दाट धुके आणि पूरस्थिती निर्माण होणे यांसारखे गंभीर धोके निर्माण होतात. सध्या या मार्गावर सुरक्षा सुधारणा व संरक्षण भिंतींचे काम सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 04, 2026 | 08:22 AM
आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद

आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद

Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अत्यंत संवेदनशील आणि दरडप्रवण मानल्या जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्ग (SH-१३९) वरील ‘आंबेनळी घाट‘ ३ जुलै २०२६ ते ६ जुलै २०२६ (एकूण ४ दिवस) सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी जाहीर केला आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला असून, या कालावधीत हलक्या वाहनांना देखील हवामानाच्या ऑरेंज व रेड अलर्टच्या वेळी पूर्णपणे बंदी असेल. तसेच रात्रीच्या वेळी या मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहतुकीला संपूर्ण बंदी असणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, तहसीलदार पोलादपूर आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी दिलेल्या अहवालानुसार, आंबेनळी घाटात तीव्र उतार, खोल दऱ्या आणि दरड कोसळण्याची तीव्र शक्यता आहे.

Ambenali Ghat : महाबळेश्वर-पोलादपूर आंबेनळी घाटात प्रवाशांचा जीव धोक्यात? धुक्याची चादर आणि खोल दऱ्यांमुळे अपघाताची दाट शक्यता

अतिवृष्टीमुळे घाटातील उतारांची स्थिरता कमी होऊन झाडे कोलमडणे, रस्ता खचणे, दाट धुके आणि पूरस्थिती निर्माण होणे यांसारखे गंभीर धोके निर्माण होतात. सध्या या मार्गावर सुरक्षा सुधारणा व संरक्षण भिंतींचे काम सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही तात्पुरती घाटबंदी करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा

घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुरक्षिततेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Juvenile Age Limit : बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Web Title: Ambenali ghat closed to traffic for the next four days orders issued by raigad district collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Ambenali Ghat
  • Maharashtra Road Transport

संबंधित बातम्या

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन
1

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.