जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती व वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबलेटचे वाटप करण्यात आले.
Dadasaheb Gaikwad Scheme: दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर परक्यांनी कब्जा केल्याचा आरोप करत पारधी कुटुंबातील तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. हक्काची जमीन परत मिळावी, यासाठी या कुटुंबाने…
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलिस्तानगर परिसरात महिला नगरसेविकेला गळा आवळून मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर तलवार आणि चाकू घेऊन तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर…
Uran Fire News: उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लाटीनम लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. गोदामात केमिकलचा साठा असल्याने मोठा स्फोट झाला असून आगीचा भडका उडाला. परिसरात धुराचे प्रचंड…
वाहन पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी संगनमत करून एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करून बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील २६३ आरोग्य उपकेंद्रांपैकी २८ इमारती जीर्ण झाल्या असून, ३९४ पदे रिक्त आहेत. Gondia Health Centers मधील इमारती, कर्मचारी आणि औषधांच्या समस्यांमुळे Rural Healthcare चा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू होऊन सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटलेला नाही.
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसीय संप पुकारण्यात येणार आहे.
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले…
पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याने शुक्रवारी ( ता. १३ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० च्या सुमारास नवा बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ मठापासून प्रस्थान केले.
Sugarcane Price Protest: ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांसह प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हेक्टरी १ लाख रुपये मदत…
दिवाळीची सुट्टी सुरू होताच बालचमूंच्या कल्पकतेला आणि शिवकालीन इतिहासाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या महाबळेश्वर येथील ३५व्या ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Water Issue: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नीरा–भीमा आणि जेऊर बोगद्यांची कामे ठप्प असल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामांना गती देऊन मराठवाड्याला हक्काचे पाणी…
एकतर्फी प्रेमातून मित्राकडूनच तरूणीचा ऑनलाईन पाठलाग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाची मागणी घालत बदनामी करण्याची धमकी दिल्याने पिडीतेने पोलीसात धाव घेतली आहे.
Farmers Protest: ऊसदर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना देण्यात आलेली दोन दिवसांची मुदत संपूनही एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवारी,…
Sewerage Project : भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिल्या टप्प्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल ४७६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याची…
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असताना खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचे दर तब्बल २ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत आकारले जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याची भावना…