Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही केली उमेदवाराची घोषणा; वडील शिंदे गटात तरीही मुलाला ठाकरे गटाकडून उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, उमेदवारांची यादीही जाहीर केली जात आहे. असे असताना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2024 | 10:49 AM
शरद पवार यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही केली उमेदवाराची घोषणा; वडील शिंदे गटात तरीही मुलाला ठाकरे गटाकडून उमेदवारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, उमेदवारांची यादीही जाहीर केली जात आहे. असे असताना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले.

राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या याच घोषणेनंतर आता उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ते ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे आता स्पष्ट होत आहे.

दरम्यान, अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर यांना जर उमेदवारी मिळाली, तर पिता-पुत्राची राजकीय लढाई पाहिला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Amol kirtikar will be candidate of thackeray group in lok sabha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Gajanan Kirtikar
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
1

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
2

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
3

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
4

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.