शिवसेनेचे नेते व माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नी मेघना गजानन किर्तीकर यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला…
बीडचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडे परिवाराचे टेंशन वाढले आहे. यामध्ये वाल्मिक कराडने सरेंडर केल्यानंतर इतर आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.
द्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये सामील झालेले गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. शिशिर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, उमेदवारांची यादीही जाहीर केली जात आहे. असे असताना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम (Ramdas Kadam) आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यात रंगलेल्या वादामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Gajanan Kirtikar vs Ramdas Kadam : रामदास कदमांचे आरोप मान्य नाहीत, असं म्हणत खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात 40 आमदार एकत्र आल्यामुळं राज्यात भाजप सत्तेत (BJP in Power) आली, याची आठवण शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी करुन…
शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे…
तुम्ही मुंबईच्या मतदारांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे किर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाची सुरुवात करत आहोत. बाईक रॅलीपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन होईल. जर…
अमोल किर्तीकर यांनी त्यांच्या वडिलांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी ऐकले नाही. आणि शिंदे गटात प्रवेश केला. आगामी काळात अमोल कीर्तिकर यांच्यासारख्या तरुणपिढीकडून शिवसेना पुढे जात आहे. आदित्य ठाकरे दौरे…
गजानन किर्तीकर हे आमचे मार्गदर्शक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले होते. आम्हाला घडवण्यामागे किर्तीकर यांचा हात आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी काम केले. दोन वेळा…
किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिले नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर…
शिंदे गटातील नेत्यांप्रमाणेच गजानन किर्तीकर यांनीही अनेकदा उघडपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच गजानन किर्तीकर…
ठाकरे गटाचे आणखी एक खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. गजानन किर्तीकर यांनी आज वर्षा या निवासस्थानी…
शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Shivsena MP Gajanan Kirtikar) गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने राजकारणापासून लांब आहेत. त्यामुळं त्यांची तब्येत कशी आहे, याची आस्थेनं, आपुलीकनं विचारपूस करण्यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री…
एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्या, अशी विनंती सेनेच्या खासदारांनी उद्धव यांना केल्याचे समजते. तसेच, मी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करतो, असे उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान…
खेड जामगे येथील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम लिखित 'जागर कदम वंशाचा' पुस्तकाचे प्रकाशन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी…