Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत लव्ह जिहाद! मुस्लीम मुलाने नेले अल्पवयीन मुलीला नेले पळवून, आईबापाच्या जीवाची घालमेल आणि पोलीसांचा तपास

जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या सातत्याने घडत असून यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान आणखी एक घटना समोर आली असून 22 वर्षीय मुलाने 12 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2024 | 05:28 PM
मुस्लीम मुलाने नेले अल्पवयीन मुलीला नेले पळवून, आईबापाच्या जीवाची घालमेल आणि पोलीसांचा तपास

मुस्लीम मुलाने नेले अल्पवयीन मुलीला नेले पळवून, आईबापाच्या जीवाची घालमेल आणि पोलीसांचा तपास

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. लव्ह जिहाद आणि महिलांवरील अत्याचार यामुद्द्यांवर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे,” असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलते होते. याचदरम्यान आता अमरावतीत लव्ह जिहाद प्रकरण समोर आला आहे.

अमरावती जिल्यातून धक्कादायक घटना समोर आली असून २२ सप्टेंबर 2024 रोजी अमरावतीमधील नवी वस्ती बडनेरा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय आरोपी नामे मोहम्मद कासीम मोहम्मद शकीब याने 12 वर्षीय शितल तेटू हिला फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे अपराध क्रमांक 579/2024 कलम 137(2) बीएनएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील नमुद आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीला 23 सप्टेंबरला मुंबई येथील हाजी अली दर्गा परिसर येथे आणलेले आहे. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे. परंतु आरोपीने आपला मोबाईल बंद करून ठेवलेला असल्याने पिडीत मुलगी व आरोपी अद्याप यांचा शोध लागला नाही. अमरावती शहर येथील तपासपथके त्यांचा मुंबई येथे शोध घेत आहे. तरी सदर पिडीत मुलगी व आरोपीचा शोध सुरु असून तुम्हाला दिसून आल्यास कळवावे असा मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

जानेवारीपर्यंत 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती

जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती प्राप्त झाली. समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून 152 प्रकरणे समोर आली आहेत. “समिती प्रसिद्ध झाल्यानंतर, कुटुंबातील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, बहुतेक प्रकरणांमध्ये, त्यांच्या पालकांशी संवाद तुटला होता.

Web Title: Love jihad in amravati a minor girl was kidnapped by a muslim boy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Amravati News
  • Love Jihad

संबंधित बातम्या

Yogi adityanath islamic politics: लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र अन् राजकीय इस्लाम; योगी आदित्यनाथांचा पुन्हा एकदा प्रहार
1

Yogi adityanath islamic politics: लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र अन् राजकीय इस्लाम; योगी आदित्यनाथांचा पुन्हा एकदा प्रहार

अमरावतीत भूकंप; परिसरात भीतीचे वातावरण, भूकंपाच्या धक्क्यामुळे…
2

अमरावतीत भूकंप; परिसरात भीतीचे वातावरण, भूकंपाच्या धक्क्यामुळे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.