Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यवसायाच्या सर्व निकषांवर एंजल वनची उत्तम वाढ

एंजल वन लिमिटेड या फिनटेक कंपनीने आपल्या डिजिटल प्रथम दृष्टीकोनाद्वारे जुलै २०२२ मध्ये सातत्यपूर्ण वाढीचा वेग कायम ठेवला आहे. कंपनीचा ग्राहक पाया १०.७५ दशलक्षने वाढला आहे. त्यात वार्षिक पातळीवर ८८.३ टक्के वाढ झाली असून जुलै २०२२ दरम्यान एकूण ग्राहक ताबा ०.३४ दशलक्ष झाला आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 11, 2022 | 08:41 PM
व्यवसायाच्या सर्व निकषांवर एंजल वनची उत्तम वाढ
Follow Us
Follow Us:

मुंबई: आपली सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवताना एंजल वनने ६६.६० दशलक्ष ऑर्डर्स पूर्ण करून ३९.३ टक्क्यांची वाढ वार्षिक टप्प्यावर केली आहे. कंपनीने सरासरी रोजच्या उलाढालीतही वाढ नोंदवली आहे. ती वार्षिक पातळीवर ९३.२ टक्के होऊन १०.३१ ट्रिलियनवर गेली आहे. यामुळे कंपनीच्या एकूण समभाग उलाढाल बाजारपेठ वाट्यात ३० बीपीएस वार्षिक विस्तार झाला आहे. तो जुलै २०२२ मध्ये २२ टक्के झाला आहे. सरासरी ग्राहक फंडिंग बुक १४.२८ अब्ज रूपये होते.

एंजल वन लिमिटेडचे मुख्य वाढ अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले की, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमची वाढ भांडवली बाजारपेठेत सध्याच्या चढ उतारांच्या तुलनेत सातत्यपूर्ण राहिली आहे. त्यातून हे दिसून येते की, आम्ही आमच्या क्षमता पूर्ण करण्याबाबत योग्य मार्गावर आहोत. आम्ही आमचे प्लॅटफॉर्म जास्त वापरकर्तास्नेही आणि वैयक्तिकीकृत करण्यासाठी कार्यरत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, आम्ही आमचे लक्ष्य लवकरच पूर्ण करू.”

एंजल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “एंजल वनची मासिक वाढ ही आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने आणि सेवांद्वारे करत असल्याची खात्री देते. आम्ही समभाग गुंतवणुकीचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि भांडवली बाजारपेठांना साध्यता देण्यासाठी काम करत आहोत आणि टायर २, ३ तसेच पलीकडील शहरांमध्ये काम करत असल्याने या वाढीला चालना मिळत आहे.”

एंजल वनने ही उत्पादने अ‍ॅप आणि वेब प्लॅटफॉर्मवरून स्मार्ट एपीआय, स्मार्ट मनी आणि इतर तृतीय पक्ष समावेशासाठी आणली आहेत. ही फिनटेक कंपनी नव्याने आणलेल्या सुपर अ‍ॅपद्वारे वापरकर्ता अनुभव विस्तारित करत आहे. वेब आणि आयओएसवर उपलब्ध असलेला हा अ‍ॅप पाच तत्त्वांवर तयार केलेला आहे (एस.टी.ए.आर.एस.)- साधेपणा, पारदर्शकता, उपलब्धता, विश्वासार्हता आणि वेग.

Web Title: Angel ones best growth on all business criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 08:41 PM

Topics:  

  • Angel One
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
1

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
2

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट
3

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
4

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.