Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी स्पेशल विठ्ठल एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना; रेल्वे विभागाकडून भक्तांसाठी विशेष सुविधा

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2024 | 05:53 PM
आषाढी स्पेशल विठ्ठल एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना; रेल्वे विभागाकडून भक्तांसाठी विशेष सुविधा
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : आषाढ महिना लागला की, विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात. दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे आयोजन करण्यात येते. आज दुपारी पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. तर दुसरी फेरी 17 जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

यंदा 18 बोगींच्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमध्ये जनरल बोगी 7 ,आरक्षित बोगी 7, वातानुकीत बोगी 2 , गार्डसाठी 2 बोगी यामध्ये प्रवासी व दिव्यांगांना बसण्याची व्यवस्था केली तर एकूण 1 हजार 311 भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस रवाना झाली असून, पहिल्या फेरीमध्ये एकूण सात लाख 5 हजार 415 रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.

यावेळी रेल्वे प्रशसनाकडून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे स्वागत करून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे दर्शन दर्शन घेतले. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, खामगाव जिल्हा व्हावा व व येणाऱ्या विधानसभेत शेतकऱ्यांचे सरकार यावे असे साकडे पांडुरंगाला घातले आहे. खामगाव -जालना रेल्वे मार्ग वर्षापासून प्रलंबित आहे. राज्य शासनाचा हिस्सा हा बजेटमध्ये मांडला नाही. जिल्ह्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे लवकरात लवकर पुढाकार घेतील, अशी अपेक्षा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी व्यक्त केली आहे..

Web Title: Ashadhi special vitthal express departs for pandharpur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 05:53 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

तासवडे MIDC मध्ये भीतीचे वातावरण कायम; SKM फाईन केमिकल कंपनीत पुन्हा स्फोटाचा धोका
1

तासवडे MIDC मध्ये भीतीचे वातावरण कायम; SKM फाईन केमिकल कंपनीत पुन्हा स्फोटाचा धोका

Vadhvan Port Market: महाराष्ट्रात १२०० एकरवर International Market Hub उभारणार; पणनमंत्री रावल यांची माहिती
2

Vadhvan Port Market: महाराष्ट्रात १२०० एकरवर International Market Hub उभारणार; पणनमंत्री रावल यांची माहिती

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
3

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा
4

हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.