Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा

उपचार प्रक्रिया जलद झाल्याने अधिक रुग्णांना सेवा देता येणार असून दररोज अतिरिक्त पाच रुग्णांना जीवदान मिळू शकते, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 12:15 PM
हृदयरुग्णांना 'त्या दिवशीच डिस्चार्ज' शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा

हृदयरुग्णांना 'त्या दिवशीच डिस्चार्ज' शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:

मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केईएम रुग्णालयात उभारलेल्या कार्डिओलॉजी नव्या सुविधांमुळे हृदयरुग्णांना आता जलद उपचार आणि त्याच दिवशी घरी परतण्याचा दिलासा मिळणार आहे. ७५ लाखांच्या सीएसआर उपक्रमातून उभारलेल्या या सुविधांचा थेट फायदा सामान्य रुग्णांना होणार आहे. हृदयविकाराच्या तपासण्या आणि उपचारांसाठी दिवसेंदिवस रुग्णालयात थांबावे लागणाऱ्या रुग्णांसाठी केईएम रुग्णालयाने मोठा दिलासा दिला आहे. द इंडियन ह्युम पाईप को. लि. यांच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या ‘रॅडियल लाऊंज’ मुळे अँजिओग्राफीसारख्या प्रक्रिया आता ‘डे डिस्चार्ज मिळाल्याने रुग्णांचा मानसिक त्याच दिवशी ताण कमी होईल, तसेच कुटुंबीयांवरील आर्थिक भारही हलका होणार आहे.केअर’ पद्धतीने होणार आहेत. यामुळे रुग्णांना दीर्घकाळ रुग्णालयात राहण्याची गरज उरणार नाही.(फोटो सौजन्य – istock)

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण

उपचार प्रक्रिया जलद

रुग्णसंख्या जास्त असलेल्या केईएमसारख्या सार्वजनिक रुग्णालयात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उपचार प्रक्रिया जलद झाल्याने अधिक रुग्णांना सेवा देता येणार असून दररोज अतिरिक्त पाच रुग्णांना जीवदान मिळू शकते, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.आवारात याशिवाय, रुग्णालयाच्या बसविण्यात आलेली मोठी लेड स्क्रीन सर्वसामान्य नागरिकांना हृदयरोग आणि इतर आजारांविषयी माहिती देणार आहे.त्यामुळे वेळेवर तपासणी आणि उपचारासाठी लोक पुढे येण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते, अशा सुविधा केवळ उपचारच नव्हे तर रुग्णांचा संपूर्ण अनुभव सुधारतात. जलद सेवा, कमी प्रतीक्षा आणि योग्य माहिती यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वासही वाढतो.

Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाच्या २६४० सदनिकांची सोडत जाहीर; उद्यापासून अर्ज सुरू

निर्णयाचे परिणाम काय?

‘सॅम हे डिस्चार्ज’ मुळे रुग्णांचा वेळ व खर्च वाचणार
मानसिक ताण कमी; कुटुंबीयांवरील भार घटणार
अधिक रुग्णाना उपचाराची सधी
जनजागृतीमुळे लवकर निदान शक्य
सार्वजनिक रुग्णालयातील सेवा अधिक परिणामकारक
66 रुग्णांना कमी वेळात उपचार मिळणे आणि त्याच दिवशी घरी जाणे शक्य होणे, हा सर्वांत मोठा दिलासा आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Heart patients can be discharged on the same day the new facilities in kem hospital bring great relief to the patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • KEM HOSPITAL
  • maharashtra
  • Mumabi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.