Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिये – वागदे प्रस्तावित पूल आचरा बायपासला ठरणार दुवा? नेमकं प्रकरण काय ?

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी ; पूल झाल्यास ३० ते ३५ गावांना होणार फायदा

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 17, 2025 | 04:45 PM
आशिये - वागदे प्रस्तावित पूल आचरा बायपासला ठरणार दुवा, नेमकं प्रकरण काय ?

आशिये - वागदे प्रस्तावित पूल आचरा बायपासला ठरणार दुवा, नेमकं प्रकरण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/ भगवान लोके : कणकवली शहरातून आचऱ्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आचरा बायपास अस्तित्वात येत आहे. मात्र,कणकवलीत सुरुवातीलाच पोस्ट ऑफिसची जागा असल्याने केंद्र शासन स्तरावर हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी आशिये येथून वागदे येथील गणपती मंदिर येथे गडनदीवर पूल उभारण्याची मागणी नागरिक,वाहनचालकांची आहे . सदर पूल उभारण्याच्या जागेची पाहणी वागदे येथे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली आहे. आचरा बायपासला वाहनासाठी पर्यायी रस्ता देण्यासाठी आशिये वागदे जोडणारा पूल प्रस्तावित करण्यात येत आहे.

पुणे शहरातील वाहतूक सुधारली; 8 ठिकाणांवरची गर्दी झाली कमी 

यावेळी आशिये सरपंच महेश गुरव,वागदे सरपंच संदीप सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत,वागदे माजी सरपंच भाई काणेकर,लक्ष्मण घाडीगावकर,उपसरपंच संदीप जाधव,सत्यवान धुरी, प्रवीण पावसकर ,सचिन गुरव,सत्यवान गुरव आदींसह आशिये ग्रामस्थ उपस्थित होते.

DBT scheme : मंत्री धनंजय मुंडेंचा आणखी एक घोटाळा समोर? हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब

मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा वागदे आशिये पूल व्हावा, यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सरपंच महेश गुरव यांनी भेट घेतली होती.कारण हा गडनदीवरील पूल ३० ते ३५ गावांना जोडणारा आहे.वरवडे, आशिये ,कलमठ,पिसेकमते, बिडवाडी यासह कणकवली आणि मालवण तालुक्यातील ३० ते ३५ गावांना थेट या पर्यायी मार्गामुळे मुंबई गोवा महामार्गावर येता येणार आहे .कणकवली शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अवजड वाहनांना देखील या मार्गाने पर्याय देता येईल, त्यामुळे त्यावेळी कार्यकारी अभियंता संबंधित पूल करण्यासंदर्भात श्री. सर्वगोड यांना सूचना करण्यात आल्या होत्या. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधी हे कामकाज थांबले होते .आता पुन्हा एकदा आचरा बायपासला जोडणारा हा महत्त्वपूर्ण पुलाचा रस्ता व पूल करण्याचे नियोजन आशिये सरपंच महेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना हा सोयीचा पर्यायी रस्ता ठरणार आहे.

या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी केली आहे. पूल झाल्यास  कणकवली तालुक्यातील ३० ते ३५ गावांना याचा फायदा होणाार आहे, असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या पुलाच्या निमित्ताने स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळण्यास मदत होऊ शकते. तसंच गावगावाला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूकीचा नवा मार्ग तयार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

Web Title: Ashiye wagde proposed bridge link to achra bypass what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • Kankavli
  • latest news

संबंधित बातम्या

Panvel Crime News : सख्या भावानेच दगडाने ठेचलं अन्…, एका तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
1

Panvel Crime News : सख्या भावानेच दगडाने ठेचलं अन्…, एका तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Parbhani News : शहरात सर्वत्र कचरा, नागरिकांनी कचऱ्यांचे ट्रक भरून महापालिकेच्या आवारात फेकले
2

Parbhani News : शहरात सर्वत्र कचरा, नागरिकांनी कचऱ्यांचे ट्रक भरून महापालिकेच्या आवारात फेकले

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना
4

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.