Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election 2026: बाणेरमधील ‘विजयी संकल्प सभा’त भाजपला मोठा धक्का; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

स्थानिक पातळीवरील विकासकामे, संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद पाहता अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारणे समजण्यापलीकडे आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2026 | 04:48 PM
PMC Election 2026, Vijayee Sankalp Sabha Baner,

PMC Election 2026, Vijayee Sankalp Sabha Baner,

Follow Us
Close
Follow Us:
  •  बाणेरमध्ये राष्ट्रवादीची “विजयी संकल्प सभा”
  • भाजपच्या कार्यकर्त्यांच राष्ट्रवादीत प्रवेश
  • अमोल बालवडकर यांना उमेदवारी न  दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
PMC Election 2026:  बाणेर येथे आयोजित “विजयी संकल्प सभा” या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुस–म्हाळुंगे परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अमोल बालवडकर यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय अन्यायकारक असून कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करणारा आहे, अशी भावना सुस–म्हाळुंगे परिसरात व्यक्त होत आहे.

कार्यकर्त्यांनी सांगितले की, सुस–म्हाळुंगे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील विकासकामे, संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद पाहता अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारणे समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?

 

महिला कार्यकर्त्या/पदाधिकारी

1. कल्पना नामदेव चांदेरे (Kalpana Namdev Chandere)
2. अंजनाताई चांदेरे (Anjanatai Chandere)
3. नलिनी उत्तम ससार (Smt. Nalini Uttam Sasar) – मा. सरपंच, सुस गाव (Ex. Sarpanch, Sus Gaon)
4. मीनाताई बाळासाहेब ससार (Smt. Meenatai Balasaheb Sasar) – अन्नपूर्णा बचत गट (Annapurna Self-help Group)
5. अंजनाताई जालिंदर चांदेरे (Smt. Anjanatai Jalindar Chandere) – मा. सरपंच, सुसगाव (Ex. Sarpanch, Susgaon)
6. प्रिती युवराज ढेगे (Priti Yuvraj Dhege) – सोसायटी शांतिनिकेतन (Society Shantiniketan)

पुरुष कार्यकर्ते

1. विजय व्यवहारे (Vijay Vyavhare)
2. चंद्रशेखर पाटील (Chandrashekhar Patil)
3. प्रमोद निरवने (Pramod Nirvane)
4. सोमनाथ चांदेरे (Somnath Chandere)
5. नंदु साळुंखे (Nandu Salunkhe)
6. बालु भाऊ तापकीर (Balu Bhau Tapkir)
7. संदिप बांदल (Sandip Bandal)
8. दिलीप चांदेरे (Dilip Chandere)

Maharashtra Politics: “…तर लोकशाहीचा खून झाला”; धुळ्यातून CM फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार

9. सुनिल शिंदे (Sunil Shinde)
10. संतोष जाधव (Santosh Jadhav)
11. गौरव रूद्रकंठवार (Gaurav Rudrakanthwar)
12. संतोष सावेगावकर (Santosh Savegaonkar)
13. राम चितळे (Ram Chitale)
14. योगेश पडोळे (Yogesh Padole)
15. निखिल चांदेरे (Nikhil Chandere)
16. मोरे शेखर (More Shekhar)
17. आकाश ससार (Akash Sasar)
18. ओमकार ससार (Omkar Sasar)
19. उमेश ससार (Umesh Sasar)
20. सिध्दात ससार (Siddhat Sasar)
21. बलकवडे (Balkawade)
22. सचिन चांदेरे (Sachin Chandere)
23. निखिल ससार (Nikhil Sasar)
24. सौरभ चांदेरे (Saurabh Chandere)
25. अक्षय मुंडे (Akshay Munde)
26. निलेश गाडिकर (Nilesh Gadikar)

 

 

Web Title: At baners vijayee sankalp sabha bjp suffers setback as susmhalunge workers join ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 04:47 PM

Topics:  

संबंधित बातम्या

PMC Election 2026:  पुणे भाजपचे ‘संकल्पपत्र’ जाहीर: ४४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे गाजर?
1

PMC Election 2026: पुणे भाजपचे ‘संकल्पपत्र’ जाहीर: ४४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे गाजर?

PMC Election 2026: निवडणुकीआधी पोलिसांचा कडक वॉच; २० संशयित उमेदवारांच्या हालचालींवर करडी नजर
2

PMC Election 2026: निवडणुकीआधी पोलिसांचा कडक वॉच; २० संशयित उमेदवारांच्या हालचालींवर करडी नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.