Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांनो इकडे लक्ष द्या! रेशन कार्डावरुन महाराष्ट्रातील ४३ लाखं नावं गायब, तुमचंही रेशन कार्ड रद्द झालेलं नाहीये ना?

तुमचंही नाव रेशन कार्डावरुन गायब झालेलं नाहीये ना. राज्यात सध्या एक देश एक रेशन कार्ड या योजनेंतर्गत पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत रेसनिंग कार्यालयानं १० लाख रेशन कार्ड रद्द केलेली आहेत. त्यामुळं ४३ लाख नागरिकांची नावं रेशन कार्डावरुन कापण्यात आलेलेी आहेत.

  • By Aparna
Updated On: Jun 28, 2023 | 03:47 PM
नागरिकांनो इकडे लक्ष द्या!  रेशन कार्डावरुन महाराष्ट्रातील ४३ लाखं नावं गायब, तुमचंही रेशन कार्ड रद्द झालेलं नाहीये ना?
Follow Us
Follow Us:

मुंबई :  तुमचंही नाव रेशन कार्डावरुन गायब झालेलं नाहीये ना. राज्यात सध्या एक देश एक रेशन कार्ड या योजनेंतर्गत पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत रेसनिंग कार्यालयानं १० लाख रेशन कार्ड रद्द केलेली आहेत. त्यामुळं ४३ लाख नागरिकांची नावं रेशन कार्डावरुन कापण्यात आलेलेी आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की, ही पडताळणीची प्रक्रिया कार्डधारकांचीही जबाबदारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात येतेय. सरकारीा रेशन दुकानदार आता रेशन कार्डातील प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड मागतायेत. या आधारानं ही पडताळणी पूर्ण करण्यात येतेय. आधार कार्डाची प्रत जर दिली नाही तर सरकारी रेशन मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे रेशन कार्ड धारक आधारकार्ड देण्यात टाळाटाळ करतायेत त्यांना संशयास्पद या श्रेणीत टाकण्यात येते आहे. तूर्तास त्यांची नावं रद्द करण्यात आलेली नाहीत.

रेशनकार्डात आपले नाव आहे का, तपासा

सगळश्या रेशनकार्ड धारकांनी वेळोवेळी रेशन कार्डावर आपलं नाव आहे की नाही, याची तापसणी करुन घ्यावी, असं आवाहन अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात येतंय. राज्यात सध्या २ कोटी ५७ लाख ७४ हजार १३४ रेशन कार्ड आहेत. तर राज्यात ५३,०२८ सरकारी रेशन दुकानं आहेत.

ड्युप्लिकेट रेशन कार्डना बसणार चाप

स्वस्त धान्य मिळवण्यासाठी एकेका घरात ४-४ रेशनकार्ड असल्याचं केंद्र सरकारच्या पाहणीत समोर आलंय. त्यामुळेच आता डुप्लिकेट रेशन कार्डांची तपासणी करण्यात येतेय. राज्यात आत्तापर्यंत १० लाख अशी कार्ड रद्द करण्यात आलीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अशा ७० लाख कार्ड धारकांना सध्या संशयास्पद श्रेणीत ठेवण्यात आलेलं आहे. या यादीत असणाऱ्यांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांनी सत्य पुरावे देण्याची गरज आहे.

एकाच जागी असेल रेशन कार्डावर नाव

बऱ्याच जणांकडे गावात आणि शहरात अशी दोन कार्ड आहेत. अशांची छाटणी करण्यासाठी सरकार रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करतेय. राज्यातील ९८ टक्के रेशन कार्डही आधारशी लिंक करण्यात आलीयेत. ज्यांची नावं दोन तीन कार्डांवर आहेत, त्यांनी एकाच ठिकाणी त्यांचं नाव ठेवावं, असं सांगण्यात आलंय. याचा निर्णय केला नाही तर अधिकारी त्यांच्या पातळीवर हे करणार आहेत.

Web Title: Attention citizens 43 lakh names in maharashtra are missing from the ration card is your ration card also canceled nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 03:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • Ration card News

संबंधित बातम्या

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
1

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
2

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
3

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
4

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.