Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2026 | 12:07 PM
अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला
  • शहर गुन्हे शाखेने तीन अल्पवयीन आरोपींना पकडले
  • तिन्ही आरोपींना फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले
अमरावती : अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या तीन अल्पवयीन आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला संजय गांधी नगर परिसरात काही मुलांनी एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमी तरुण रोहित प्रभाकर गजघाटे (वय २३, रा. संजय गांधी नगर क्रमांक १, अमरावती) याच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

प्राथमिक माहितीच्या आधारे हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, गोपनीय खबऱ्यामार्फत हे तिन्ही संशयित किशोर नगर परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी किशोर नगर परिसरात छापा टाकून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : पोलीस दलात खळबळ! प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवा पोलीस उपनिरीक्षकाची धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या

चौकशीदरम्यान जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिन्ही अल्पवयीनांना पुढील तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अतुल वर व दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय दशरथ आडे यांच्यासह गजानन सोनुने, सचिन माकोडे, सुनील लासुरकर, दीपक सुंदरकर, गजानन ठेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश परिमल आणि सचिन बहाले यांनी केली.

हे सुद्धा वाचा : मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणावर चाकूने हल्ला कुठे झाला?

    Ans: अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात रोहित प्रभाकर गजघाटे (वय २३) याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.

  • Que: तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी कुठून पकडले?

    Ans: शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे किशोर नगर परिसरात छापा टाकून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.

  • Que: आरोपींनी तरुणावर हल्ला का केला?

    Ans: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून तिन्ही अल्पवयीन आरोपींनी रोहित गजघाटे याच्यावर चाकूने हल्ला केला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: The police have arrested three individuals who attacked a young man with a knife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
1

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
2

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
3

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
4

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.