Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : मुजोर कर्मचाऱ्यांचं करायचं काय ? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खातेदारांशी होतेय अरेरावीची भाषा

तालुक्यातील कशेळे येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत स्थानिक ग्राहकांना अरेरावीची भाषा केली जाते. त्याचवेळी ग्राहकांशी चुकीच्या भावनेने बोलणे केले जात असल्याने ग्राहक नाराज झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 19, 2026 | 04:30 PM
Karjat News : मुजोर कर्मचाऱ्यांचं करायचं काय ? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खातेदारांशी होतेय अरेरावीची भाषा
Follow Us
Close
Follow Us:
  • मुजोर कर्मचाऱ्यांचं करायचं काय ?
  • बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खातेदारांशी होतेय अरेरावीची भाषा
 

कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील कशेळे येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत स्थानिक ग्राहकांना अरेरावीची भाषा केली जाते. त्याचवेळी ग्राहकांशी चुकीच्या भावनेने बोलणे केले जात असल्याने ग्राहक नाराज झाले आहेत.कर्जत तालुक्यातील कशेळे येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा आहे.या बँकेमध्ये आपल्या खातेदारांवर अरेरावी करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. कशेळे हा ग्रामीण भाग असल्याने आजूबाजूच्या परिसरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.या सर्वांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कशेळे या बँकेमध्ये आहेत. या बँकेमध्ये शाळेतील मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे या बँकेचे खातेदार आहेत.जास्त संख्येने आदिवासी खातेदार असल्यामुळे आदिवासी या बँकेमध्ये आपला आर्थिक व्यवहार करत असतात.

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

आदिवासी बहुल भागातील आदिवासी महिला यांना आर्थिक व्यवहार समजत नाही.बँकेचे कर्मचारी यांना माहिती विचारणा केली असता.त्यांनी आम्हाला एवढेच काम आहे का?तुम्हाला आम्ही माहिती द्यायची तर आमची कामे आम्ही कधी करायची?समजत नाही तर आज तुमचे काम होणार नाही उद्या या, अशाप्रकारे व जोराने आवाज चढवत आदिवासी महिला तसेच इतर खातेदार यांच्यावर अरेरावीची भाषा केली जाते.अनेक खातेदार याविषयी तक्रार करत आहेत.या कर्मचाऱ्यांची अरेरावी कधी थांबणार याकडे खातेदारांचे लक्ष लागून राहिले आहे.याविषयी बँकेचे कर्मचारी यांची वरिष्ठांकडून चौकशी होणार का? अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना लगाम लागणार का? असा आक्रमक सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

Web Title: Bank of maharashtra employees use abusive language with account holders at karjat neral branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • bank of maharashtra
  • karjat news

संबंधित बातम्या

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही
1

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.