Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; साक्षीदाराच्या भावाला थेट धमकी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर आणि समाधान या भावांमध्येच आता टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 02:16 PM
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; साक्षीदाराच्या भावाला थेट धमकी

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; साक्षीदाराच्या भावाला थेट धमकी

Follow Us
Close
Follow Us:

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या दादा खिंडकर यांना त्यांच्याच सख्ख्या भावाकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नको, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको, प्रकरण मिटवून घे, नाहीतर…अशा शब्दात धमकावले आहे.

या प्रकरणात दादा खिंडकर यांनी आपला भाऊ समाधान खिंडकर याच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर आणि समाधान या भावांमध्येच आता टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना संतोष देशमुख खून प्रकरणात साक्ष न देता हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी समाधान खिंडकर याने फोन केला. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. आता हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

वाल्मिक कराडचा जामिन अर्ज फेटाळला

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान त्याने जामिन मिळावा यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यान वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून शिक्षा भोगत आहे.

Chhatrapati Sambhajinagar : तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

Web Title: Direct threat to witnesss brother santosh deshmukh case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.