Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhumi Abhilekh विभागाचा मोठा निर्णय! १०० हून अधिक तालुक्यांमध्ये १४ दिवसांत जमीन मोजणी

राज्यातील सहा महसूल विभागांत एकूण ३५८ तालुके आहेत. त्यापैकी मोजणीची कामे वेळेत पूर्ण करणारे आणि प्रलंबित अर्जांची संख्या कमी असलेले १०० हून अधिक तालुके या उपक्रमासाठी निवडण्यात आले आहेत.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 02, 2026 | 04:15 PM
Bhumi Abhilekh, Land Survey, MahaRajasva Abhiyan, Satbara Utara,

Bhumi Abhilekh, Land Survey, MahaRajasva Abhiyan, Satbara Utara,

Follow Us
Follow Us:

Bhumi Abhilekh Department: राज्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोजणी प्रकरणे जलदगतीने निकाली काढणारे आणि प्रलंबित कामाचे प्रमाण कमी असलेल्या राज्यातील १०० हून अधिक तालुक्यांची निवड करण्यात आली असून, या तालुक्यांमध्ये १ जूनपासून नवीन कालमर्यादा लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार द्रुतगती मोजणी अवघ्या १४ दिवसांत, तर नियमित मोजणी २८ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘महाराजस्व अभियान’ शिबिरांना राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, तलाठी आणि मंडल अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करत होते.

BARTY Pune exam training scam: खाजगी संस्थांना वाचवण्याचा प्रयत्न? ‘बार्टी’मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या अहवालावर मौन

सातबारा उतारे, सनद वाटप तसेच इतर महसुली सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.या पार्श्वभूमीवर शासनाने आता जमीन मोजणीसंदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जमीन मोजणीसाठी १५ दिवस, दोन महिने, तीन महिने आणि सहा महिने असे चार प्रकार अस्तित्वात होते. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने मोजणीचे हे चार प्रकार रद्द करून केवळ दोन प्रकार निश्चित केले आहेत.

प्रलंबित अर्जांची संख्या १०० हून अधिक

राज्यातील सहा महसूल विभागांत एकूण ३५८ तालुके आहेत. त्यापैकी मोजणीची कामे वेळेत पूर्ण करणारे आणि प्रलंबित अर्जांची संख्या कमी असलेले १०० हून अधिक तालुके या उपक्रमासाठी निवडण्यात आले आहेत. त्यामुळे जमीन मोजणीसाठी नागरिकांना करावी लागणारी प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शेतकरी, जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रलंबित प्रकरणे जलदगतीने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Water crisis red alert: धोक्याची घंटा! २२ दिवसांत देशभरातील प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा १२ टक्क्यांनी घटला

नवीन मोजणी कालमर्यादा

द्रुतगती मोजणी : १४ दिवसांत पूर्ण
नियमित मोजणी : २८ दिवसांत पूर्ण
अंमलबजावणी : १ जून २०२६ पासून
लाभार्थी : निवड करण्यात आलेल्या १०० हून अधिक तालुक्यांतील नागरिक

 

Web Title: Bhumi abhilekh land survey maharashtra 2026 fast track land measurement 14 days timeline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.