Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणामुळे भाजपचा ताण वाढला आहे. हे सर्वेक्षण महाराष्ट्राबाबत करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 05, 2024 | 12:55 PM
विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.  या वर्षाच्या अखेरीस राज्याती विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या सगळ्यात एक महत्त्वाचे सर्वेक्षण समोर आले असून यामुळे भाजपची झोप उडणार असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी ‘जनसत्ता’ वृत्तवाहिनीने नुकतेच एक सर्वेक्षण केले.  या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 55-65 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच या सर्वेक्षणात राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीच्या बाजूनेकल असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगल्या जागा मिळू शकतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

2014 आणि 2019 मध्ये निकाल?

2019 मध्ये भाजपला राज्यात 105 जागांवर विजय मिळाला होता. तर 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यावेळच्या सर्वेक्षणा भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसत आहे. भाजपच्या अंतर्गत अहवालाचा हवाला देत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.यात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दुसरीकडे नवभारत टाइम्सच्या आणखी एका सर्वेक्षणात मांडण्यात आलेल्या आकडेवारीही भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे. या अहवालानुसार, एका राजकीय विश्लेषकाने मुंबईतील 36 जागांवर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एनडीए आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 17 जागा मिळतील, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 13 जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला जूनपर्यंत 18 जागा मिळण्याची अपेक्षा होती, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचा पराभव होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. या सर्व सर्वेक्षणांच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शाहांवरही निशाणा साधल्याचे मानले जात आहे.

 

Web Title: Big blow to bjp before the assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 12:43 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Legislative Assembly election 2024
  • Vidhansabha Election

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
2

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले
3

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले

नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा… अरविंद केजरीवालांचे खळबळजनक विधान
4

नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा… अरविंद केजरीवालांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.