Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप व बंडखोर आमदार पक्ष नेतृत्वाला जाणीवपूर्वक लक्ष्य करतंय : अविनाश मगरे

शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये बंडखोर आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2022 | 07:12 PM
भाजप व बंडखोर आमदार पक्ष नेतृत्वाला जाणीवपूर्वक लक्ष्य करतंय : अविनाश मगरे
Follow Us
Follow Us:

शेवगाव : ‘आज आपला पक्ष संकटात आहे. पक्ष नेतृत्वाला भाजप व बंडखोर आमदार जाणीवपूर्वक लक्ष्य करीत आहे. त्यामुळे आपण सर्व नव्या दमाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि शेवगाव तालुक्यातील शिवसैनिक शेवटपर्यंत त्यांच्याशी प्रामाणिक राहील’, असे शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे (Avinash Magare) यांनी म्हटले आहे.

शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये बंडखोर आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी मगरे बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, शेवगाव शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, प्रा. शिवाजीराव काटे, जिल्हा उपसंघटक महिला आघाडी मंदाकिनी कुलकर्णी, तालुका उपप्रमुख देविदास चव्हाण, कुलकर्णी आप्पा, किसनराव डाके, पांडुरंग नामदेव नाबदे, सुधाकर सांगळे, युवा सेना तालुका प्रमुख शीतल पुरनाळे, शहर प्रमुख महेश मिसाळ, ज्ञानेश्वर धनवडे, अशोक गवते, चंद्रशेखर ढवळे अक्षय बोडखे, प्रा. अशोक शिंदे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Bjp and rebel mla are deliberately targeting party leadership says avinash magare nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 07:12 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
1

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
2

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.