Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज

Mumbai News: मुंबईत रुग्णालयामधून ५३ रक्तपेढ्या असून या रक्त पेढ्या त्यांच्या रुग्णांना रक्त राखीव ठेवत असतात, त्यामुळे बाहेरील रुग्णाल कोणी रक्त देत नाही, कारण त्यांना दाखल रुग्णांना रक्त द्यायचे असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 15, 2026 | 09:22 AM
रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबईतील रक्तपेढ्या मध्ये रक्ताचा साठा उपलब्ध असला, तरी रुग्णांना आवश्यक असलेले विशिष्ट रक्तघटक वेळेत मिळतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॅक्ड रेड सेल्स, प्लेटलेट्स आणि फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा या घटकांची उपलब्धता ही एकूण रक्तसाठ्यापेक्षा वेगळी असते. मात्र काही वेळा रक्त घटकांचा औषधे तयार करण्यासाठीही होत असल्याने त्यातील काही प्लाझ्मा औषधनिर्मिती कंपन्यांना दिला जातो. परिणामी रुग्णांसाठी घटकांची उपलब्धता कमी पडण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यामुळे घटकनिहाय साठा आणि प्रत्यक्ष मागणी यांचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

केईएममध्ये तांत्रिक अडचणींचा निर्मितीला फटका

केईएम रुग्णालयातील रक्तघटक विभाजन यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे रक्तघटक निर्मितीवर परिणाम झाला होता. मार्च मध्ये सुमारे ५०० युनिट आरडीपी आणि एक हजार युनिट एफएफपी तयार झाले होते. मात्र, एप्रिलमध्ये आरडीपी निर्मिती १२ युनिटवर आली, तर मे महिन्यात आरडीपी, एसडीपी आणि एफएफपी यापैकी एकाही घटकाची निर्मिती झाली नाही. त्यामुळे मे महिन्यात केईएमला सरकारी रक्तपेढ्यांकडून ५४२, तर खासगी रक्तपेढ्यांकडून ५०० युनिट रक्तघटक किवा पॅक्ड रेड सेल्स मिळवावे लागले. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कूपर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित झाल्याने दोन दिवस सेवा बंद ठेवावी लागली. या काळात रुग्णांना जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा रुग्णालयाच्या रक्तपेढीवर अवलंबून राहण्यास सांगण्यात आले.

१९० रक्तपेढ्यांची तपासणी

एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील १९० रक्तपेढ्यांची तपासणी केली. त्यापैकी ४० रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित, तर पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामुळे रक्तसाठ्याबरोबरच आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध करून देणारी यंत्रणा सक्षम करण्याचे आव्हान आहे.

आता रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये आता रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध आहे.”मात्र, एफएफपी चा वापर अल्ब्युमिन, इम्युनोग्लोब्युलिन आणि क्लॉटिंग फॅक्टर्ससारखी औषधे तयार करण्यासाठीही होतो. त्यातील काही प्लाझ्मा औषधनिर्मिती
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये आता रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध आहे.”

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?
मात्र, एफएफपी चा वापर अल्ब्युमिन, इम्युनोग्लोब्युलिन आणि क्लॉटिंग फॅक्टर्ससारखी औषधे तयार करण्यासाठीही होतो. कंपन्यांना दिला जातो. परिणामी रुग्णांसाठी एफएफपीची उपलब्धता कमी पडू शकते. दुसरीकडे, प्लेटलेट्सचे आयुष्य अवघे चार ते पाच दिवस असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरते. मुदत संपल्यास प्लेटलेट्स वाया जाण्याचीही शक्यताही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Blood component shortage despite adequate blood stock need to examine blood bank supply system sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Blood Bank
  • Blood money
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
1

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल
2

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल

Health Update: निधीअभावी डायलिसीस उपचारांना ब्रेक लागणार? दररोज ७२६ डायलिसिस सत्रांची जबाबदारी, काही ठिकाणी सेवा खंडित
3

Health Update: निधीअभावी डायलिसीस उपचारांना ब्रेक लागणार? दररोज ७२६ डायलिसिस सत्रांची जबाबदारी, काही ठिकाणी सेवा खंडित

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी
4

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.