Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण 227 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत विविध पक्षांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते. शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा जिंकत पहिला क्रमांक मिळवला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 30, 2025 | 09:48 AM
भारतीय जनता पक्षाकडून पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाकडून पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय जनता पक्षाकडून पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर
  • शरद पवार पक्षातून आलेल्या राखी जाधव यांनाही उमेदवारी
  • 2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण 227 नगरसेवक निवडून आले होते.
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे.

या पहिल्या यादीत काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. रवी राजा धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधून निवडणूक लढवणार आहेत. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही काळापूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर

दरम्यान, मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्याने मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण 227 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत विविध पक्षांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते. शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा जिंकत पहिला क्रमांक मिळवला होता. भाजपाने 82 जागांवर विजय मिळवत शिवसेनेला कडवी टक्कर दिली होती. काँग्रेस पक्षाला 31 जागांवर समाधान मानावे लागले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 9 जागा जिंकल्या होत्या.

मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाने 6 जागांवर विजय मिळवला होता, तर एमआयएमला 2 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 5 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 च्या या निकालातून मुंबईतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली होती. आता 2026 च्या निवडणुकीत हे चित्र कितपत बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार-

1. वॉर्ड क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
3. वॉर्ड क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी
4. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
5. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
6. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
7. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
8. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
9. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
10. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
11. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
12. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
13. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
14. वॉर्ड क्रमांक २५ – निशा परुळेकर
15. वॉर्ड क्रमांक २७ – नीलम गुरव
16. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
17. वॉर्ड क्रमांक ३५ – योगेश वर्मा
18. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
19. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
20. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
21. वॉर्ड क्रमांक ४४ – संगीता ग्यानमुर्ती शर्मा
22. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
23. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
24. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती सातम
25. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
26. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
27. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
28. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
29. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
30. वॉर्ड क्रमांक ६४ – सरिता राजापुरे
31. वॉर्ड क्रमांक ६५ – विठ्ठल भंडेरे
32. वॉर्ड क्रमांक ६७ – दिपक कोतेकर
33. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
34. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
35. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
36. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
37. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
38. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
39. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
40. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
41. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
42. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
43. वॉर्ड क्रमांक ९८ – अलका केळकर
44. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
45. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
46. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मोर्वेकर
47. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
48. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
49. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
50. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
51. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
52. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
53. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
54. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
55. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
56. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
57. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
58. वॉर्ड क्रमांक १३० – धर्मेश गिरी
59. वॉर्ड क्रमांक १३१ – राखी जाधव
60. वॉर्ड क्रमांक १३२ – रितू तावडे
61. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
62. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
63. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
64. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
65. वॉर्ड क्रमांक १६४ – हरिष भांदिर्गे
66. वॉर्ड क्रमांक १७२ – राजश्री शिरवडकर
67. वॉर्ड क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया
68. वॉर्ड क्रमांक १७७ – कल्पेशा जेसल कोठारी
69. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
70. वॉर्ड क्रमांक १८९ – मंगला गायकवाड
71. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
72. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
73. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
74. वॉर्ड क्रमांक २०० – संदीप पानसांडे
75. वॉर्ड क्रमांक २०२ – पार्थ बावकर
76. वॉर्ड क्रमांक २०५ – वर्षा गणेश शिंदे
77. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
78. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
79. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
80. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
81. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
82. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
83. वॉर्ड क्रमांक २२२ – रिटा मकवाना
84. वॉर्ड क्रमांक २२५ – हर्षिता नार्वेकर
85. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
86. वॉर्ड क्रमांक २२७ – गौरवी शिवलकर-नार्वेकर

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.
सर्व उमेदवारांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा!

#Mumbai #Mumbaikar #Maharashtra

Web Title: Bmc election 2026 bjp announces its first list of 86 candidates for the mumbai municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • BJP Politics
  • BMC Election 2026
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ
1

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश
2

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर
3

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर
4

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.