
तळोजा : तळोजा एमआयडीसी (Taloja MIDC) येथील मोदी केमिकल फार्मा कंपनी (प्लॉट क्र. १०३ नवीन केमिकल झोन येथे स्थित) (Modi Chemical Pharma Company) मोठी आग लागली आहे. अग्निश्मन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
[read_also content=”म्हणे आपलं सरकार! गणपती बाप्पा आले आणि CM साहेब त्याच्या भजनी एवढे लागले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले https://www.navarashtra.com/maharashtra/no-meeting-of-the-cabinet-for-two-weeks-cm-busy-with-ganesh-darshan-loss-making-farmers-not-get-compensation-for-damages-nrvb-323781.html”]
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे मात्र अद्याप कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीने रौद्र रूप धारण केले असून ती वेगाने पसरत आहे. आणखी काही कंपन्या बाजूलाच असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
[read_also content=”शरीरात पाणी आणि मीठाचे प्रमाण जास्त झालेय? तुम्हालाही असू शकते वॉटर रीटेन्शनची समस्या; जाणून घ्या कारणे आणि परिणाम https://www.navarashtra.com/lifestyle/do-you-also-experience-the-problem-of-water-retention-know-the-causes-and-effects-nrvb-323778.html”]