Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : राख चोरीचा धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ? नवी मुंबईत चाललंय तरी काय ?

पनवेल ग्रामीण: कळंबोली गावातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर राहिलेली राख चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 09, 2026 | 04:57 PM
Navi Mumbai News : राख चोरीचा धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ? नवी मुंबईत चाललंय तरी काय ?
Follow Us
Follow Us:
  • राख चोरीचा धक्कादायक प्रकार;
  • स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ?
  • नवी मुंबईत चाललंय तरी काय ?
पनवेल / दीपक घरत :  कळंबोली गावातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर राहिलेली राख चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि संवेदनशील ठिकाणी घडत असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अघोरी कृत्यांचा संशयही व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर ठेवण्यात आलेली राख दुसऱ्या दिवशी अचानक गायब होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोण करत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मते, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमीत येऊन ही राख घेऊन जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकारामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून काही नागरिकांकडून अघोरी कृत्यांसाठी ही राख चोरी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळी घडणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्मशानभूमी परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा प्रकारांना वाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. रात्रीच्या वेळी कोणीही सहजपणे येथे प्रवेश करू शकत असल्याने हा प्रकार घडत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

स्मशानभूमी परिसरात सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच रात्रीच्या वेळी नियमित गस्त ठेवावी, अशी मागणी भगत यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. पवित्र स्थळी घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पालिका हद्दीत एकूण ७९ स्मशान व दफनभूमी

पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण ७९ स्मशानभूमी व दफनभूमी असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये या स्मशान व दफनभूमींची व्यवस्था करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागात मृतदेह दहन विधीचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. मात्र नागरिकांकडून मागणी झाल्यास पालिकेकडून दहन विधीसाठी आवश्यक लाकडे पुरवली जातात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

DTC च्या अनियंत्रित बसने थेट 3 जणांना उडवले; जमावाने थेट आगच लावली अन्…, Video Viral

Web Title: Ashes missing from kalamboli crematorium suspicion of black magic demand for security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • crime news
  • Navi Mumbai
  • navrashtra news

संबंधित बातम्या

जावेद जाफरी यांच्या पत्नीला १६.२० कोटींचा गंडा! मुंबई महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई
1

जावेद जाफरी यांच्या पत्नीला १६.२० कोटींचा गंडा! मुंबई महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

कोरेगाव खुर्दमध्ये दोन गटांत मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
2

कोरेगाव खुर्दमध्ये दोन गटांत मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात
3

अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

Parali Crime : तु माझ्याबरोबर पळून चल, नाहीतर मी…; परळीतील संतापजनक प्रकार
4

Parali Crime : तु माझ्याबरोबर पळून चल, नाहीतर मी…; परळीतील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.