Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड; मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार, न.प.च्या बैठकीत निर्णय

Buldhana Municipal Council News : बुलढाणा शहरासह ग्रामीण भागातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 09:27 PM
Buldhana Municipal Council News

Buldhana Municipal Council News

Follow Us
Follow Us:
  • कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड
  • मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार
  • न.प.च्या बैठकीत निर्णय
बुलढाणा: शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आ. संजय गायकवाड व बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. यावेळी आ. गायकवाड यांनी मोताळा नगरपंचायतीच्या कचरा डेपोचा प्रश्न तसेच शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची गंभीर दखल बैठकीत घेण्यात आली. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई येणार आहे. प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

कचरा टाकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर

बुलढाणा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून पुरेशा प्रमाणात घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, काही शासकीय कर्मचारी, अपार्टमेंटमधील रहिवासी, हॉटेल व्यावसायिक, मच्छीमार व विक्रेते रस्त्यांवर किंवा झाडांच्या बुंध्याशी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तसेच घंटागाड्यांचे ट्रॅकिंग करण्यासाठी ‘बुलेट’ कंपनीचे उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सुरुवातीला ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छता दूत नागरिकांना कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन करतील. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यापारी व संबंधित घटकांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून, स्वच्छता अभियानात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. गायकवाड यांनी केले.

कारवाईचे निर्देश

मोताळा येथील कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सध्याचा कचरा डेपो अन्यत्र हलवून नवीन जागेवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Buldhana News: मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त; पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई

Web Title: Buldhana garbage fine motala garbage depot waste management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Buldhan News
  • Buldhana politics
  • Solid Waste Management

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.