Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: शाळेसाठी आरक्षित भूखंड; जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले सखोल चौकशीचे आदेश

Mehkar School Reserved Land Scam: मेहकर येथील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जमिनीच्या कथित नियमबाह्य खरेदी-विक्री आणि फेरफार नोंदीप्रकरणी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार वृषाली केसकर यांनी तक्रारदारांना लेखी

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 06:30 PM
जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत 'लँड टायटलिंग अॅक्ट'

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत 'लँड टायटलिंग अॅक्ट'

Follow Us
Follow Us:
  • शाळेसाठी आरक्षित भूखंड
  • जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
  • अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले सखोल चौकशीचे आदेश
बुलढाणा: मेहकर येथील भाग-१ मधील सर्वे निर्षक्रयतेच्या क्र. १६/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जमिनीच्या कथित नियमबाह्या खरेदी-विक्री, फेरफार नोंदी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाच्या चौकशीबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे लेखी पत्र तहसीलदार वृषाली केसकर यांनी तक्रारदारांना दिले.

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी

मेहकर येथील शेख सादिक शेख हारून बागवान, शेख हमीद शेख अफसर आणि अशफाक शहा यांनी २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. सर्वे क्र. १६/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जमिनीबाबत सातबारा उतारे, शोध अहवाल, फेरफार नोंदी, खरेदी खत व इतर कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य व्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

या प्रकरणात मेहकर नगर परिषद, नगररचना विभाग, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच इतर संबंधित कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही तक्रारदारांनी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कारवाई न झाल्यास ११ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे लेखी आश्वासन तक्रारदारांना मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. तक्रारदारांनी प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. चौकशीमध्ये ठोस कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कारवाईकडे सर्वांचे लक्ष

मेहकर नगर परिषदेने सादर केलेल्या अहवालात सर्वे क्र. १६/२ मधील ३,२१४.५९ चौ. मी. क्षेत्र प्राथमिक शाळेसाठी सुविधा क्षेत्र आरक्षित म्हणून राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच या जागेचा वापर आरक्षित प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असल्याचे अहवालात नमूद आहे. आता जिल्हास्तरीय चौकशीत या आरक्षित भूखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, फेरफार नोंदी, संबंधित कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांची भूमिका यांची तपासणी होणार आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल काय येतो आणि दोषी आढळणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Web Title: Mehkar school reserved land buldhana collector inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Buldhan News
  • maharashtra government school
  • scam
  • School

संबंधित बातम्या

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
1

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Buldhana: शेतात विहिरी झाल्या, मात्र अनुदान रखडले; पैशासाठी झिजवतात कार्यालयाचे उंबरठे, शेतकरी आर्थिक अडचणीत
2

Buldhana: शेतात विहिरी झाल्या, मात्र अनुदान रखडले; पैशासाठी झिजवतात कार्यालयाचे उंबरठे, शेतकरी आर्थिक अडचणीत

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश
3

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
4

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.