शिक्षकांच्या खासगी मोबाइलचा आणि वेळेचा होणारा गैरवापर थांबवण्याची मागणी राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.
Black Magic: एका शाळेसमोर हा धक्कादायक प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात जादूटोणासदृश वस्तू आणि पूजा केलेले मडके ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले.
Education Department News : मागील काही काळापासून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण आणि मानसिक छळ या घटना सातत्याने समोर येत आहेत. याचदरम्यान आता शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली.
शाळेच्या वेळेत बदल झाल्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांनी वेळेआधीच शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेच्या पालनात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
बनकिन्होळा न्यू हायस्कूलमधील २००८-०९ बॅचचे मित्र-मैत्रीण तब्बल १६ वर्षांनंतर एकत्र आले. शिक्षकांवर फुलांची उधळण, पुन्हा एकदा वर्गात भरलेला भूगोलाचा तास आणि मैदानावर रंगलेले बालपणीचे खेळ... असा हा भावनिक सोहळा रंगला.
Vasai School Girl Case News: वसईतील १३ वर्षांच्या विद्यार्थ्यांनीला कठोर शिक्षेमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. या प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
मुले आणि प्रौढ दोघेही वर्षाच्या शेवटच्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. पालक त्यांच्या मुलांच्या हिवाळ्यातील सुट्ट्यांभोवती योजना आखतात, जाणून घ्या डिसेंबर महिन्याती सुट्ट्यांची यादी
‘दादाची शाळा’. फुटपाथ, सिग्नल आणि वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या शिक्षणापासून वंचित मुलांपर्यंत शाळा स्वतः जाऊन पोहोचवण्याची ही संकल्पना आज हजारो मुलांचे आयुष्य बदलत आहे.
Grandma School Video : वय गेलं पण शिक्षण राहून गेलं... ! जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही आजींनी दाखवली शिक्षणाची आवड, गुलाबी लुगडं अन् हातात खडू-फळी घेऊन शाळेत लावतात हजेरी.
भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय...
School Holidays, Diwali Holidays: येत्या काही दिवसांत सलग पाच दिवस शाळा बंद राहणार आहे. अनेक ठिकाणी १७ ऑक्टोबरपासून शाळांच्या सुट्ट्या सुरू होतील. त्याचप्रमाणे दिवाळीपासून छठपूजेपर्यंत सुट्ट्या असतील.
Maharashtra Schools Zero Enrollment : यु-डायस प्लस नोंदणीच्या आकडेवारीतून राज्यातील शाळांचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आता शाळा आहेत परंतु शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नाही...
School Holidays News: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदा दिवाळीच्या सणानिमित्त शाळांमध्ये सुट्ट्या सुरू होणार आहेत. किती दिवस शाळांना सुट्ट्या असणार आहेत ते जाणून घ्या...
Education News: केंब्रिजने शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एका सरकारी निवासी शाळेतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रात्री उशिरा शाळेच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.नेमकं काय आहे प्रकरण?