Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushil Kedia : “काय करायचंय ते करा, मी मराठी शिकणार नाही”;  मुंबईतील व्यावसायिकाचं थेट राज ठाकरेंना आव्हान

राज्यभर मराठी आणि हिंदी भाषिका वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्य सरकारचा शिक्षण क्षेत्रातील निर्णय, मनसेचं भाषा धोरण आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे हा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 04, 2025 | 06:59 PM
“मी मराठी शिकणार नाही, काय करणार”;  मुंबईतील व्यावसायिकाचं थेट राज ठाकरेंना आव्हान

“मी मराठी शिकणार नाही, काय करणार”;  मुंबईतील व्यावसायिकाचं थेट राज ठाकरेंना आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभर मराठी आणि हिंदी भाषिका वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्य सरकारचा शिक्षण क्षेत्रातील निर्णय, मनसेचं भाषा धोरण आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून “मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा!”, असा धमकी वजा इशारा दिला आहे. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र आले की मी मरायला मोकळा; बाळासाहेबांच्या समाधीपाशी या नेत्याचे भावनिक उद्गार

मुंबईत गेल्या तीन दशकांपासून वास्तव्यास असलेले आणि आर्थिक विषयांवरील सल्लागार म्हणून प्रसिद्ध असलेले सुशील केडिया यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मराठी शिकण्यास नकार देत, मनसेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी लिहिलंय की,
“राज ठाकरे, मी मुंबईत ३० वर्षांपासून राहतो, पण अजूनही मराठी शिकलेलो नाही आणि आता तुमचं बेफाम वर्तन पाहता मी ठरवलंय की तुमच्यासारखे लोक मराठीच्या नावावर राजकारण करणार असतील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही.”, असं त्यांनी म्हटलं आहे.

Do note @RajThackeray I dont know Marathi properly even after living for 30 years in Mumbai & with your gross misconduct I ahve made it a resolve that until such people as you are allowed to pretend to be taking care of Marathi Manus I take pratigya I wont learn Marathi. Kya…

— Sushil Kedia (@sushilkedia) July 3, 2025

केडिया पुढे म्हणाले की, मराठी न शिकणे ही भाषा किंवा मराठी माणसाचा अपमान नाही, पण मराठीच्या नावाखाली जर राजकारण, दडपशाही आणि हिंसाचार केला जात असेल तर त्याला विरोध करणे आवश्यक आहे. “मराठी शिकणं चुकीचं नाही, पण तिच्या नावाखाली हलक्या दर्जाचं राजकारण केलं जातंय, ही चिंतेची बाब आहे,” असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

Amit Shah NDA Pune Live : “बाजीराव पेशवे हे मागील 500 वर्षातील सर्वोत्तम योद्धे; अमित शाह यांचे प्रतिपादन

केडियांच्या या भूमिकेला अनेकांनी विरोध केला. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, “मराठीचा अपमान करणाऱ्यांना विरोध होतो, पण नम्रतेने बोलणाऱ्यांना कोणीही त्रास देत नाही.” त्यावर केडिया यांनी संतप्त प्रत्युत्तर देत म्हटलं, “गप्प बसा! गुंडगिरीचं समर्थन करणं थांबवा. सामान्य माणसे अशा प्रकारचं वर्तन करत नाहीत, ते फक्त अयशस्वी राजकारणी करतात. माफी मागा किंवा तुरुंगात जा.”, असं त्यांनी सुनावलं आहे. आता यावर मनसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहण महत्त्वाचं आहे.

Web Title: Businessman sushil kedia open challenged to raj thackeray on marathi language mumbai latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Marathi language Compulsory
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
4

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.