Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड

कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 20, 2024 | 10:54 AM
गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड
Follow Us
Close
Follow Us:

गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पाच सहकारी गोळीबार प्रकरणात तळोजा जेलमध्ये आहेत. या प्रकरणात जखमी गोळीबार शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात. सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती. त्या बाईक सोबत एक तरुण काहीतरी करत होता. कार्यालयातील एका व्यक्तीने हे पाहिले. त्यांनी त्या तरुणाला हटकले, त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणांसोबत वाद सुरू झाला.

या तरुणांनी आपल्या पाच ते सहा सहकाऱ्यांना फोन करून बोलून घेतले. सहा तरुण आमदारांच्या केबल कार्यालयाच्या समोर आले. सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी सहा आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणारे तरुण कोण आहेत? या प्रकरणाचा तपास आता कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांचे हे कार्यालय त्यांच्या निवासस्थान आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून काही अंतरावर आहे.

Web Title: Cable office of mla ganpat gaikwad vandalized in firing case tisai cable network kolsevadi police maharashtra police maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Government
  • mahesh gaikwad

संबंधित बातम्या

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…
1

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
2

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

KALYAN : कल्याण मधे वडिलांकडूनच मुलांना चोरी करण्याचे धडे
3

KALYAN : कल्याण मधे वडिलांकडूनच मुलांना चोरी करण्याचे धडे

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.