Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडीचे धाडसत्र सुरुच, औरंगाबादमध्ये जमीन घोटाळा व्यवहार घोटाळा प्रकरणी सात ठिकाणी टाकला छापा

औरंगाबादमध्ये (Aurangabad) शहरातील उद्योजकांच्या मालमत्तांवर ईडीने छापे मारण्याची कारवाई (Ed Raid In Aurangabad) सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 11, 2021 | 03:40 PM
ed

ed

Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : राज्यात ईडीकडून(Enforcement Directorate) गेल्या काही दिवसांपासून धाडसत्र सुरु आहे. आज औरंगाबादमध्येही(Aurangabad) शहरातील उद्योजकांच्या मालमत्तांवर ईडीने छापे मारण्याची कारवाई (Ed Raid In Aurangabad) सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु आहे. लवकरच यातील अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून उघड केली जाईल.

[read_also content=”कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला आहे खास महत्त्व, त्रिपुरारी पौर्णिमेविषयी अधिक माहिती जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/tripurari-purnima-2021-importance-of-kartik-purnima-nrsr-201037.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध सात स्थळांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यात नक्षत्रवाडी परिसराचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहितीहाती आली आहे. मात्र कोणत्या दोन उद्योजकांविरोधात ही कारवाई सुरु आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Ed raid on 7 places of aurangabad nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2021 | 03:28 PM

Topics:  

  • auranagabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.