औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याची प्रमुख ओळख म्हणजे अजिंठा येथील लेणी ज्या जगप्रसिद्ध आहेत. परंतु, आता आणखी एका गोष्टीने सिल्लोड तालुक्याची ओळख जगभरात होत आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवाई देवी संस्थानच्या नावावरून शिवना या गावाची ओळख आहे. आता या गावातील शेतकऱ्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता देशभरात सिल्लोड तालुक्यातील शिवना हे ‘मिरचीचे हब’ म्हणून प्रसिद्धीस आले आहे.
[read_also content=”सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस कस बसवणार भंडाऱ्यात सत्तेच समीकरण, २१ जागांसह काँग्रेस मोठा पक्ष https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/bhandara/how-the-congress-will-establish-power-in-the-treasury-for-the-establishment-of-power-congress-is-the-largest-party-wit”]