Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडको चं दिवाळी बेस्ट गिफ्ट; 7849 घरांची सोडत जाहीर

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 24, 2022 | 11:46 AM
सिडको चं दिवाळी बेस्ट गिफ्ट; 7849 घरांची सोडत जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीच्या मुहूर्तावर सिडको कडून आज घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणार्‍यांसाठी सिडकोकडून ही खूषखबर आहे. सिडकोने 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. ही घरं उलवे नोड मधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व या भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा प्रकल्प ‘परिवहन केंद्रित विकास’ या संकल्पनेवर आधारित आहे. 25 ऑक्टोबर पासून या प्रकल्पासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर 19 जानेवारी 2023 दिवशी या घरांसाठीचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे.

सिडकोच्या या दिवाळी विशेष जाहीर करण्यात हाऊस लॉटरी मध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी 25 ऑक्टोबर ते 22 डिसेंबर 2022 करता येणार आहे. तर अर्ज सादर करण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 23 जानेवारी पर्यंतचा वेळ असणार आहे. या घरांसाठीच्या सोडतीचा निकाल 19 जानेवारी2023 दिवशी जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. lottery.cidcoindia.com या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हांला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाचे शुल्क भरण्यासाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

 

Web Title: Cidcos diwali best gift allotment of 7849 houses announced nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 11:46 AM

Topics:  

  • cidco lottery
  • lottery news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.