आजच्या बैठकीत नगरविकास विभागाच्या नेतृत्त्वात सिडकोच्या घरांच्या किंमती आणि प्रलंबित प्रकल्पांशी संबंधित विविध मुद्द्यावर चर्चा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
नवी मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आणि LIC खरेदीदारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे.
CIDCO Lottery News : सिडकोने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या किमती जाहीर केल्या आहेत. २५ लाख रुपयांपासून ते ९७ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत घरे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे जाणून…
दिवाळीच्या मुहूर्तावर सिडको कडून आज घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणार्यांसाठी सिडकोकडून ही खूषखबर आहे. सिडकोने 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. ही घरं…