Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडित वीजपुरवठ्यामुळे पांढरवाडीच्या खरात वस्तीवरील नागरिक हैराण; वीजपुरवठा सुरळीत करण्याची महिला अधिकार परिषदेची मागणी

पांढरवाडी (ता.माण) येथील खरात वस्तीवर सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून, वीजपुरवठा नियमित करावा अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडीच्या वीज वितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 14, 2024 | 02:40 PM
खंडित वीजपुरवठ्यामुळे पांढरवाडीच्या खरात वस्तीवरील नागरिक हैराण; वीजपुरवठा सुरळीत करण्याची महिला अधिकार परिषदेची मागणी
Follow Us
Follow Us:

दहिवडी : पांढरवाडी (ता.माण) येथील खरात वस्तीवर सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून, वीजपुरवठा नियमित करावा अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडीच्या वीज वितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, खरात वस्ती येथे २० ते २५ कुटुंब असून, सगळ्यांनी घरामध्ये वीज कनेक्शन घेतले आहे व नियमित वीज बिल भरत आहेत, असे असताना वस्तीवरील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. कधी कधी तर दोन दोन दिवस वीज जाते. विजेवर चालणारी घरगुती उपकरणे महिला वर्गांना चालवता येत नाहीत.

अंधारामुळे अनेकवेळा विंचू, साप चावण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण पुढे होणार नाही, याची हमी देता येत नाही. त्यामुळे वीजपुरवठा नियमित करावा, सिंगल फेजचे कनेक्शन तात्काळ द्यावे व अंधारामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षा भारती पवार, कल्पना खरात, पुष्पा भुजबळ, राणी अवघडे, वंदना कुंभार, वैशाली चव्हाण, सारिका गायकवाड, छाया पांढरे, मनीषा जाधव, सुषमा खरात, मालन खरात, नंदा खरात कलावती खरात आदी महिलांच्या सह्या आहेत.

Web Title: Citizens of pandharwadi kharat settlement are disturbed due to interrupted power supply nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Power Supply
  • Satara News

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.