Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहरातील वाहतूक दिवे बनले ‘शो-पीस’; सुरु होताच काही दिवसांत पडले बंद

गडचिरोली मागील काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य असलेल्या इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे (Traffic Signal) बसविण्यात आले होते. मात्र, हे दिवे अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. तेव्हापासून आजतागायत जवळपास 10 वर्षांचा कालावधी लोटूनही सदर दिवे सुरू करण्यात आलेले नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2023 | 02:20 PM
Signal

Signal

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : गडचिरोली मागील काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य असलेल्या इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे (Traffic Signal) बसविण्यात आले होते. मात्र, हे दिवे अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. तेव्हापासून आजतागायत जवळपास 10 वर्षांचा कालावधी लोटूनही सदर दिवे सुरू करण्यात आलेले नाहीत. सद्यस्थितीत वाहतूक दिवे केवळ ‘शो-पीस’ बनले आहेत. त्यामुळे मुख्य चौकात कार्यरत वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक व्यवस्था सांभाळताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार, वाहनांची संख्याही वाढली आहे. काही वर्षांअगोदर बसविण्यात आलेले दिवसेंदिवस वाहतूक दिवे अद्यापही सुरू करण्यात न त्यानुसार आल्याने शहरात वाहतूक व्यवस्थेचा काही बोजवारा उडाला आहे. कोण कुठून वाहन टाकेल, याचा काही नेम नाही. वाहतूक दिवे नसल्याने वाहतूक नियमांची ऐसीतैसी होत आहे. मात्र, बंद पडलेले वाहतूक दिवे सुरु करण्याकडे नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनधारकांना पडलेले वाहतूक दिवे सुरु करण्याकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतव आहे.

अवजड वाहनांमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल

शहरातील इंदिरा गांधी हा मुख्य चौक शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे शहरातील चारही प्रमुख रस्त्यांवरून धावणाऱ्या चौकातून ये-जा करतात. विशेष म्हणजे, मुख्य चौकात वाहतूक कर्मचारीही तैनात असतात. तरीही अवजड व वाहनांमुळे मुख्य चौकातील वाहतूक प्रभावित होते. नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून वाहतूक दिवे बसविल्यामुळे मुख्य चौकातील वाहतूक व्यवस्था बऱ्याच अंशी नियंत्रणात आली होती. मात्र, मागील दहा वर्षांपासून वाहतूक दिवे बंद असल्याने दररोज मुख्य चौकात वाहतूक समस्येचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.

Web Title: City traffic lights become show piece it stopped within a few days after it started nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2023 | 02:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • Traffic Signal

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.