Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “हा आदेश…”

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापुरात पोहोचले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2025 | 02:56 PM
Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “हा आदेश…”
Follow Us
Close
Follow Us:

१. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत.
२. हजारो नागरिकांकडून जिओचे सिमकार्ड पोर्ट
३. माधुरीसाठी कोल्हापूरकरांनी काढला भव्य मोर्चा

Devendra Fadnavis: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर एकच जनआक्रोश सुरू आहे. अनेक राजकारणी मंडळी माधुरीला पार्ट आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक नागरिकांनी जिओला बॅन केले आहे. आपले सिमकार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समाजाने एक अनोखा आणि शांततामय मार्ग निवडला आहे , ‘जिओ’ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्याने सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी या घटनेवर भाष्य केले आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मठाधिपती यांच्याशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. महादेवी हत्तीणीसाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

या प्रकरणात काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

हा काही शासन निर्णय नाहीये. या संदर्भात काहीं तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्याबाबत मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल झाली. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हत्ती संवर्धन नसल्याने तिला अन्यत्र हलवण्यात यावे अशा समितीच्या अहवालावर हायकोर्टाने हा निणर्य दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील तो कायम ठेवला आहे. त्या हत्तीणीला वनतारामध्ये ठेवावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. यामध्ये शासनाची थेट कोणीतही भूमिका नाही.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/19519888818 31903581

समाजामध्ये एक रोष आहे. विशेष करून जे भाविक आहेत त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे. आम्ही त्या हत्तीणीची पूजा करायचो त्यामुळे ती आम्हाला आमच्या परिसरात अथवा नांदणी मठात च तिचे अस्तित्व हवे आहे. काही आमदार आणि खासदारांनी माझ्याशी याबाबत चर्चा केली. मी मंगळवारी याबाबत बैठक लावलेली आहे. या बैठकीत कायदेशीर पर्याय आहेत? कारण आपल्यला माहिती आहे की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या वर आपण नाही. त्यामुळे कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत? कशाप्रकारे हत्तीणीला परत आणता येईल किंवा कशाप्रकारे तिची व्यवस्था करता येईल यावर या बैठकीत चर्चा करू.

Web Title: Cm devendra fadnavis take meeting for return to mahadevi madhuri elephant vantara nandani math kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • kolhapur
  • vantara
  • Wild Animals

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
3

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.