गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनतारा यांच्यावरील आरोप विशेष तपास पथकाने (एसआयटी) फेटाळून लावले आहेत. एसआयटीने त्यांच्या अहवालात वांतारा यांना निर्दोष मुक्त केले.
वंतारा हा गुजरातमधील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समधील एक वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे, जो अनंत अंबानी यांनी सुरू केला आहे. ३,००० एकरमध्ये पसरलेले हे केंद्र "जंगलातील तारा" म्हणून ओळखले जात आहे.
आजकाल माधुरी ही खूप चर्चेमध्ये आहे. मात्र चित्रपटातील नाही तर माधुरी हत्तीण ही जोरदार चर्चेत आली आहे. हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जाण्यात आल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर पेटून उठले.
Rohit Pawar Marathi News : माधुरी हत्तीण ही वनतारामधून पुन्हा एकदा नांदणी गावामध्ये आणण्यात येण्यात येणार आहे. हे लढ्याला यश आल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते.
Devendra Fadnavis: कोल्हापूरच्या नांदणी माठातील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेल्यानंतर कोल्हापूरचे नागरिक आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी मागणी केली जात आहे.
Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापुरात पोहोचले होते.
Vantara Offical statement on Madhuri Elephant : नांदणी गावातील महाराणी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आले आहे. यामुळे वनताराविरोधात जनआक्रोश निर्माण होत असताना अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले होते.
'महादेवी'ला परत आणण्यासाठी नागरिकांनी जिओवर बहिषकर घालण्यास सुरुवात केली आहे. हजारो नागरिकांनी आपले सिम कार्ड जिओमधून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून घेतले आहे.
नांदणी मठाची हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोहीम सुरू झाल्यानंतर शुक्रवारी वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधीपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
Kolhapur: नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा येथून परत आणण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. अनेकांनी जिओचे सिम कार्ड पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक सिमा भागातील अनेक ग्रामपंचायती ने अंबानीचा निषेध व्यक्त करत महादेवीला पुन्हा परत आणण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असा ठराव मंजूर केला आहे.
Maharani Elephant in Vantara : कोल्हापूरच्या जैन मठामध्ये असणाऱ्या महाराणी हत्तीणीला अंबानींच्या गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर तिला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Pm Modi at Vantara: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन केले.पंतप्रधान मोदी यांनी आज वनतारा येथे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा आढावा…