Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दोन वर्षांपूर्वी उठाव केल्यावर शंभुराज सर्वात…”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला गुवाहाटीचा ‘तो’ किस्सा

ही जनता तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. शंभुराज देसाई यांची हॅट्रिक झाली आहे आता चौकार बाकी आहे. करोंना काळामध्ये शंभुराज देसाई वणवण फिरला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2024 | 03:29 PM
"दोन वर्षांपूर्वी उठाव केल्यावर शंभुराज सर्वात..."; मुख्यमंत्र्यांनी सांगितला गुवाहाटीचा 'तो' किस्सा

"दोन वर्षांपूर्वी उठाव केल्यावर शंभुराज सर्वात..."; मुख्यमंत्र्यांनी सांगितला गुवाहाटीचा 'तो' किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

सातारा: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दिवाळी संपताच प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडील यश आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ तारखेला होणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे.  त्यामुळे जनता कोणाला साथ देणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यास सुरुवात झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी पाटण येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी शंभुराज देसाई यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

पाटणच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीत आपला जन्म झाला ही अभिमानाची बाब आहे. जेव्हा माझ्या जन्मभूमीमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा तयाचा आनंद आणि समाधान वेगळे असते. बाळसाहेब आणि शिवाजीराव देसाई यांचा लोककल्याणाचा वारसा घेऊन शंभुराज देसाई पुढे निघाले आहेत. ”

हेही वाचा: “लाडक्या बहिणीला पैसे देणे गुन्हा असेल तर, मी…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर घणाघाती टीका

पुढे बोलताना मुखमंत्री शिंदे म्हणाले, “ही जनता तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. शंभुराज देसाई यांची हॅट्रिक झाली आहे आता चौकार बाकी आहे. करोंना काळामध्ये शंभुराज देसाई वणवण फिरला. लोकाना मदत करणारा आमदार कोणी असेल तर तो शंभुराज देसाई. त्यांचे काम बोलते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी काम करत आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शंभुराज देसाई. आम्ही दोन वर्षांपूर्वी उठाव केला नसतं तर तुम्हाला २,९०० कोटींचा निधी मिळाला नसता. पूर्वीचे सरकार हे बहिरे होते. नुसते घरात बसून, फेसबुक लाईव्ह करून, फक्त कोमट पाणी प्या म्हणून सरकार चालवता  नाही. त्यासाठी जनतेमध्ये जावे लागते.”

शंभुराज देसाई हाच आमचा आमदार 

“शंभुराज देसाई हाच आमचा आमदार आहे असे या जनतेने ठरवले आहे. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई दोन पावले माझ्यापुढे होते. म्हणून मी त्यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले. उठाव करताना शंभुराज देसाई सर्वात पुढे होते. त्यावेळेस त्यांनी कुठे चाललोय, लाय करतोय याबद्दल काहीही विचारले नाही. त्यांनी छातीचा कोट करून लढाई लढली आणि हेच पाटणचे पाणी मला दिसले. जो शब्द देतो, तो शब्द पाळणारा माणूस मला आवडतो. शंभुराज देसाईला घाबरायची गरज नाही कारण, त्याच्यामागे येडोबा आहे, नाईकबा आहे, भैरोबा आहे. ज्योतिबा आहे. सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामागे आहेत. म्हणून कोणी येउदेत, पाटणचा किल्ला शंभुराज देसाईच सर करणार”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Cm eknath shinde take election rally for shambhuraj desai at satara statement for guwahati visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?
1

Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?

Shambhuraj Desai Vs Anil Parab: विधानपरिषद आहे की कुस्तीचा आखाडा? परबांना देसाई भिडले; म्हणाले, “बाहेर ये तुला…”
2

Shambhuraj Desai Vs Anil Parab: विधानपरिषद आहे की कुस्तीचा आखाडा? परबांना देसाई भिडले; म्हणाले, “बाहेर ये तुला…”

Satara Agricultural News: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा: शंभुराज देसाईंचे आदेश
3

Satara Agricultural News: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा: शंभुराज देसाईंचे आदेश

“कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी…”; मंत्री शंभुराज देसाईंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना
4

“कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी…”; मंत्री शंभुराज देसाईंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.