Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये महाबळेश्वरचा फील! पार थेट ७ अंशांपर्यंत घसरले

अहिल्यानगरमध्ये गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. शहरातील थंडीचा पारा थेट ७ अंशांवर आला आहे. यामुळे उबदार कपड्यांना चांगली मागणी मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 03:43 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर कडाक्याची थंडी
  • थंडीचा पारा थेट ७ अंशांवर
  • उबदार कपड्यांना मागणी
साईप्रसाद कुंभकर्ण/ अहिल्यानगर: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडीची लाट आली. ही बोचरी थंडी हळूहळू कमी होईल असे वाटत असतानाच, ती १९ डिसेंबर पर्यंत टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पहाटेच्या वेळी दाट धुके, गार वारे आणि थंड वातावरणामुळे कोल्हार भगवतीपूर परिसरासह अहिल्यानगर जिल्ह्यात महाबळेश्वरचे फिलिंग येत असल्याचे विनोदाने बोलले जात आहे.

या वर्षी पावसाने राज्यासह देशभरात कहर केला होता. अनेक ठिकाणी महापूरही लोटले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान देशाने पाहिले. पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळे यंदा कडाक्याची थंडी पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दसरा-दिवाळी होऊन गेली तरी म्हणावी अशी थंडी जाणवली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर नागरिकांना हुडहुडी भरायला लावतो आहे.

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

ऊबदार कपड्यांना मागणी; चहाच्या टपऱ्यांवर गर्दी

कोल्हार भगवतीपूर परिसरदेखील कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे ऊबदार कपड्यांना मागणी वाढली असून चहा-कॉफीच्या टपऱ्यांवर लोकांची गर्दी दिसत आहे. जनतेला गारठवणारी ही थंडी रब्बीतील पिकांसाठी मात्र पोषक असल्यामुळे कोल्हार भगवतीपूर परिसरातील शेतकऱ्यांची गव्हाच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे.

सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

सूर्य मावळताच सुरू होते थंडी

राज्यभरातच नागरिकांना सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील काही भाग वगळता अनेक ठिकाणी किमान तापमान ७ अंशापर्यंत घसरल्याने दिवसादेखील काही ठिकाणी नागरिक शेकोटीच्या उबेला बसल्याचे चित्र दिसत आहे. सूर्यकिरणांची उबदार शाल पांघरून ते थंडीपासून बचाव करीत आहेत. आकाशात सूर्य असेपर्यंत वातावरणात उष्णता राहते. त्यामुळे हुडहुडी भरण्याएवढी थंडी जाणवत नाही. सूर्य मावळतीला गेल्यावर मात्र अघोषित संचारबंदी सुरू होते.

Web Title: Cold wave in ahilyanagar temperature drops to 7 degree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Cold Wave

संबंधित बातम्या

काहींना जास्त, तर काहींना कमी थंडी का जाणवते? ‘या’ फरकाचे वैज्ञानिक रहस्य काय आहे?
1

काहींना जास्त, तर काहींना कमी थंडी का जाणवते? ‘या’ फरकाचे वैज्ञानिक रहस्य काय आहे?

Cold Wave Alert: स्वेटर, जर्किन घालूनच फिरा! महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! येत्या २४ तासांमध्ये…
2

Cold Wave Alert: स्वेटर, जर्किन घालूनच फिरा! महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! येत्या २४ तासांमध्ये…

Ahilyanagar News: शेवगावच्या ‘या’ दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
3

Ahilyanagar News: शेवगावच्या ‘या’ दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस
4

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.