काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी का जाणवते? यामागचे कारण फॅशन नव्हे, विज्ञान आहे! चयापचय, शरीररचना, रक्तप्रवाह आणि हार्मोन्स थंडीच्या अनुभूतीवर कसा परिणाम करतात, जाणून घ्या.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
वाढत्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांना हुडहुडी भरवत आहे. शनिवारी सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान मागील आठवड्याच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी खाली आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागणार असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येईल.