Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉलेजचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षारक्षकाचा दबून मृत्यू; मलबा हटविण्यास लागले तब्बल तीन तास

हिंगणाच्या वानाडोंगरी परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स (एसओएस) कॉलेजच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने (Slab Collapsed in Nagpur) एका सुरक्षारक्षकाचा त्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. घटनेच्या तीन तासानंतर जेसीबीच्या माध्यमातून मलबा हटविल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2023 | 07:32 PM
कॉलेजचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षारक्षकाचा दबून मृत्यू; मलबा हटविण्यास लागले तब्बल तीन तास
Follow Us
Follow Us:

नागपूर : हिंगणाच्या वानाडोंगरी परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स (एसओएस) कॉलेजच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने (Slab Collapsed in Nagpur) एका सुरक्षारक्षकाचा त्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. घटनेच्या तीन तासानंतर जेसीबीच्या माध्यमातून मलबा हटविल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

रवींद्र कामेश्वर उमरेडकर (49) रा. किन्ही धानोली असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमरेडकर अनेक वर्षांपासून शाळेत सुरक्षा रक्षक होते. नेहमीप्रमाणे शनिवारीही सकाळी 7 वाजता ते कामावर आले. कॉलेजच्या गेटवर असलेल्या वह्यांड्यात खुर्ची टाकून बसले. या दरम्यान अचानक स्लॅबचा काही भाग त्यांच्यावर कोसळला. या घटनेने एकच खळबळ उडाली. आसपासचे लोक मदतीसाठी धावले आणि उमरेडकर यांना मलब्याखालून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आले. कॉलेज व्यवस्थापनाकडून अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह काढला बाहेर

अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. दोन जेसीबीच्या माध्यमातून 3 तासांच्या प्रयत्नानंतर उमरेडकर यांचा मृतदेह मलब्याखालून बाहेर काढला. त्यांना तत्काळ शालिनी मेघे रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्यात आला. शाळेची इमारत 20 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. गेटच्या वर व्हरांडा बनवताना निकष पाळले गेले नाहीत, त्यामुळे तो भार सहन करू शकत नव्हता, अशी माहिती लोकांनी दिली.

Web Title: College slab collapsed in nagpur security guard died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2023 | 07:32 PM

Topics:  

  • Nagpur
  • slab collapsed

संबंधित बातम्या

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
1

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
2

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

Nagpur : महिंद्राचा नागपुरात १,५०० एकरवर ग्रीनफिल्ड प्रकल्प, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार
4

Nagpur : महिंद्राचा नागपुरात १,५०० एकरवर ग्रीनफिल्ड प्रकल्प, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.