Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohan Bhagwat Dussehra Speech : स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता पुन्हा द्यावं लागेल – मोहन भागवत

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतातील विविधतेतील एकता, सनातन परंपरा आणि देशाच्या भविष्याबाबत विचार मांडले. संविधानाच्या उद्देशिकेतील ‘आम्ही भारताचे लोक’ या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी भावनिक एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 20, 2026 | 04:49 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • स्वतःला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधले 
  • नेपाळमध्ये नैसर्गिक संकट, विचार होणे गरजेचे  
  •  सनातन परंपरा सत्याची जाणीव करून देते  
Mohan Bhagwat Dussehra Speech : आज नागपुरात आरएसएसचा दसरा मेळा आहे, या दसऱ्या मेळाव्यात संघचालक मोहन भागवत यांनी एकतेचं तत्व अटल आणि श्वाश्वत आहेत. आपली विविधता परिवर्तनशील आहे. मात्र विविधतेतील एकता विसरल्याने आपण दुर्बल झालो आहोत. आपले आचरण विसरल्यामुळे आपली दुर्गती झालेली आहे.

विविधतेतील लवचिकता ही सनातन धर्माचे वैशिष्ट आहेत. परिणामी विवेक जागा ठेवून नव्या गोष्टी शिकल्या पाहिजे असे मत संघ चालक मोहन भागवत यांनी केले आहेत.भारताला विश्वगुरु बनवण्याची जबाबदारी आता नव्या पिढीच्या खांद्यावर आहे.’स्व’च्या रक्षणासाठी महापुरुषांनी बलिदान दिले आहेत. आता स्वतंत्र चळवळीपेक्षा मोठं बलिदान आपल्याला द्यावे लागणार, असे आव्हान सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे.

स्वतःला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधले

संविधानाच्या उद्देशिकेत आपण स्वतःला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधले आहे. भारतात विविधता असून देखील भावनिकदृष्ट्या एकात्म असलेल्या समाजाचे हे प्रतीक आहेत. यामध्ये हे एक भावनिक बंध अधिकाधिक दृढ कसे करावेत यावर याचे मार्गदर्शनही संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमधून मिळते. विश्वगुरूच्या स्थानावरून आपली घसरण होत चाचली आणि अनेक वर्षे आपल्याला पारतंत्र्य भोगावे लागले आहेत.

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

नेपाळमध्ये नैसर्गिक संकट, विचार होणे गरजेचे

नेपाळमध्ये नैसर्गिक संकट का आले, याचा विचार होणे गरजेचे आहे. संपूर्ण हिमालय क्षेत्रात असे संकट येत असतात विकास प्रक्रिये ची योग्य दृष्टी निर्माण करण्याची शक्यता आहे. तर विकासाच्या नावाखाली विकास करणारा माणूस राहणार नाही.

सनातन परंपरा सत्याची जाणीव करून देते

जागतिक पातळीवर विविध देशांरोबर आपले संपर्क वाढले आहेत. हे संबंध स्थापित झाले हे ते पुढेही सुरू राहिले पाहिजेत. सध्या विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती होत आहेत. ती व्हायला ही पाहिजे. पण मात्र त्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती सर्वांसाठी खुली झाली आहे. हे ही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. भारतात आधीपासून सनातन परंपरा आपल्याला याच सत्याची जाणीव करून देते.या सृष्टीतील विविधता जितकी स्वाभाविक आणि परिवर्तनशील आहे, तेवढीच संपूर्ण अस्तित्वातील एकात्मता ही शाश्वत, दृढ आणि अढळ सत्य आहे, असे ही परंपरा सांगते.

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Web Title: Rss mohan bhagwat dussehra speech nagpur unity in diversity sanatan tradition sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: ‘बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रयत्न…’, रिजीम चेंजबाबत मोहन भागवतांचे परखड मत
1

Mohan Bhagwat: ‘बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रयत्न…’, रिजीम चेंजबाबत मोहन भागवतांचे परखड मत

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप
2

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.