• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Alleges Manipulation In Voter List Cctv Footage Sparks Controversy

Pune Municipal Election: प्रारूप मतदार यादीत फेरफार; काँग्रेसचे सरचिटणीस बालगुडेंचा आरोप, सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ

मात्र त्यापूर्वीच भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यानी एकत्र बसून वेगवेगळ्या मतदार याद्या फोडत होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 10, 2025 | 09:56 AM
Pune Election Scam

प्रारूप मतदार यादीत फेरफार; काँग्रेसचे सरचिटणीस बालगुडेंचा आरोप, सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  •  प्रारूप मतदार यादीत भाजप पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून संगनमताने फेरफार
  • काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांचा आरोप
  • संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रीकरण सादर
Pune News: महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच निवडणुकीच्या गोपनीयतेचा भंग करत भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून मतदारयाद्यांमध्ये बदल फेरफार व केले आहेत. या गंभीर प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे, असा प्रकार शहरात अन्य ठिकाणीही झाल्याचे नाकारता येत नाही.’ (Pune Election Scam) 

असा गौप्यस्फोट करत काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी’ अशी मागणी महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Human Rights Day: जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार! मानवाधिकार दिनानिमित्त जाणून घ्या तुमच्या

संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रीकरण सादर करत माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ऍड. असीम सरोदे उपस्थित होते. बालगुडे म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या.

या प्रकरणाची तक्रार आली आहे. या संदर्भात उपयुक्त निखिल मोरे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानंतर संधितांवर कारवाई केली जाईल.
– प्रसाद काटकर, उपयुक्त निवडणूक, पीएमसी.

मतदानचोरीचा अभिनव प्रकार – असीम सरोदे

मात्र त्यापूर्वीच भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यानी एकत्र बसून वेगवेगळ्या मतदार याद्या फोडत होते.

या प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये टाकत मतदार यादीत फेरफार केला जात होता. हा सर्व प्रकार साडे चार तास सुरू होता.

Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले

मतदार याद्यांमध्ये फेरफार करणे हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. मतदारयाद्या प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्या फोडायच्या, त्यामध्ये बदल करायचे व मतदारांना दुसऱ्या प्रभागामध्ये टाकायचे.

हा तर मतदान चोरीचा अभिनव प्रकार आहे. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारची दखल घेऊन स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करावी अशी मागणी ऍड. सरोदे यांनी केली.

Web Title: Congress alleges manipulation in voter list cctv footage sparks controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:56 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

Jan 18, 2026 | 04:01 PM
Drishti Yog 2026: बुध-शनी योगामुळे या राशीचे लोक होतील मालामाल, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Drishti Yog 2026: बुध-शनी योगामुळे या राशीचे लोक होतील मालामाल, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Jan 18, 2026 | 03:39 PM
दिलीप गुपचूप BMW कारने फिरतो? फराह खान म्हणाली,”लोणावळ्यात माझी गाडी..”

दिलीप गुपचूप BMW कारने फिरतो? फराह खान म्हणाली,”लोणावळ्यात माझी गाडी..”

Jan 18, 2026 | 03:37 PM
व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

Jan 18, 2026 | 03:32 PM
NHAI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी; GATE 2025 स्कोअरवर थेट निवड

NHAI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी; GATE 2025 स्कोअरवर थेट निवड

Jan 18, 2026 | 03:26 PM
Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

Jan 18, 2026 | 03:21 PM
“त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार 

“त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार 

Jan 18, 2026 | 03:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Jan 18, 2026 | 02:22 PM
नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Jan 18, 2026 | 02:18 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.