Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Wadettiwar : ”मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी”; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून वडेट्टीवारांची जहरी टीका

“कसलं ते मंगेशकर कुटुंब. ते म्हणजे लुटारुंची टोळी, अशी गंभीर टीका कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून ते बोलत होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 10, 2025 | 06:06 PM
''मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी''; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून वडेट्टीवारांची जहरी टीका

''मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी''; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून वडेट्टीवारांची जहरी टीका

Follow Us
Close
Follow Us:
कसलं ते मंगेशकर कुटुंब ते म्हणजे लुटारूंची टोळी. त्यांच्यापैकी कोणी कधी दान केलं पाहिलं आहे का? चांगलं काणं म्हटलं म्हणून सगळ्यांनी मिलवलं. लतादीदी, आशादीदी यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केलं? तेवढं जर समर्पण लोकांसाठी आणि देशासाठी असतं तर देशाची सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही यांनी. ही कसली माणुसकी, हे जर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे, अशी जहरी टीका कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे.
Maharashtra News : कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच आणि धोबी पछाड; नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील नामांकीत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रूग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार न् मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूचे पडसाद राज्यभर उमटले. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली. ती रक्कम वेळेत न मिळाली नाही आणि उपचाराला उशीर झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आरोग्य विभागाच्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका ठेवण्यात आला आहे.
‘कोण काय म्हणत मला देणं-घेणं नाही’; छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय?

नक्की काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कसलं ते मंगेशकर कुटुंब. ते म्हणजे लुटारुंची टोळी. त्यांच्यापैकी कोणी कधी दान केलं पाहिलं आहे का? चांगलं गाणं म्हटलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लतादिती, आशादीदी, हे दीदी ते दीदी. यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केलं? तेवढं जर समर्पण लोकांसाठी आणि देशासाठी असतं तर देशाची सेवा केली असती. खिलारे पाटील यांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही यांनी. ही कसली माणुसकी, हे तर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे.

अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून, लूट चालवून जर गरिबांचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे. यांनी कोणी साथ देऊ नये,यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. चॅरिटी म्हणून योजनांचा फायदा घ्यायचा आणि मग गरिबांना लुटायचं. हे धंदे बंद झाले पाहिजे.

Web Title: Congress leader vijay wadettiwar serious allegations on mangeshkar family on tanisha bhise death case marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Dinanath Mangeshkar Hospital
  • Maharashtra Politics
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
3

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
4

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.