Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal New: शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 11:30 AM
शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

Follow Us
Follow Us:

यवतमाळ शहरात गेल्या आठवडयात मुसळधार पाऊस आणि त्यापूर्वी डासांचा प्रकोप, पावसाळी आजार आणि डायरिया, मलेरिया सारखे आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून यवतमाळ शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. जीवन प्राधिकरणाकडून यवतमाळ शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत होता. यामुळे प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरात सध्या निळोना, चापडोह तसेच बेंबळा बांधमधून पाणीपुरवठा होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: २६ हजार हेक्टर पिकांना तडाखा! तब्बल २३,९५२ शेतकरी बाधित; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

तीन्ही प्रकल्पांतून पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध ठिकाणच्या फिल्टर प्लांटमध्ये आणले जाते. या पाण्याला व्यवस्थीत फिल्टर करुन नंतर शहरात पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. मात्र शहरात गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक स्तरावर काळजीपूर्वक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी गोधणी मार्गावरील रेल्वे कामामुळे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिणी फुटल्याने काही दिवसांसाठी पुरवठा बंद होता. दरम्यान सोमवारी सकाळी घरांमध्ये येणारा नळाचे दूषित असल्याने नागरिकांमध्ये आक्रोश व्यक्त होतांना दिसला.

जीवन प्राधिकरण विभागात काही नागरिकांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. शहरात पाणीपुरवठा करताना त्यात ब्लिचिंग पाऊडर तसेच इतर फिल्टर प्रक्रिया न करताच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे का, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दूषित पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेण्यासाठी सोमवारी दुपारी यवतमाळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्यासोबत मोबाइलवर संपर्क करण्यात आला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Yavatmal News: पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

सद्या पावसाळ्याचे दिवस आहे, यात एखादी जलवाहिणी फुटल्याने पावसाचे पाणी त्यात घुसला असेल, यामुळे काही ठिकाणी गढुळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणाहून तक्रारी झाल्या, तेथील जलवाहिणींचे निरीक्षण करुन आम्ही दुरुस्ती करत आहो, अशी माहिती – गोपाळ जीवने, लेखाअधिकारी जीवन प्राधिकरण यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Contaminated water supplied via taps in the city administrative negligence citizens health at risk due to the water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Water supply
  • Water Supply Issue
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
1

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.